लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
२०० डॉलर्समध्ये सुरू केलेला व्यवसाय, आज आहे Elon Musk यांच्यापेक्षाही मोठ्या कंपनीचे मालक - Marathi News | A business started in 200 dollars today owns a company bigger than Elon Musk tesla success story NVidia jensen huang ai chip maker company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२०० डॉलर्समध्ये सुरू केलेला व्यवसाय, आज आहे Elon Musk यांच्यापेक्षाही मोठ्या कंपनीचे मालक

या कंपनीची ताकद इतकी आहे की जगभरातील देश आणि बड्या कंपन्या तिच्यासमोर हात जोडून उभ्या आहेत. ...

सरकारचं नवं विधेयक Whatsapp अन् Musk साठी ठरू शकतं भारी, बातमी Jio-Airtel ची झोप उडवणारी - Marathi News | The government's new bill telecommunication bill 2023 can be best for Whatsapp and Musk jio airtel may get shock | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सरकारचं नवं विधेयक Whatsapp अन् Musk साठी ठरू शकतं भारी, बातमी Jio-Airtel ची झोप उडवणारी

आता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकार दूरसंचार सेवांवर नियंत्रणही ठेवू शकते. महत्वाचे म्हणजे, आता सरकारला लिलावाशिवाय सॅटेलाइट स्पेक्ट्रम वाटपही करता येणार आहे. ...

Elon Musk यांचे Starlink आणतेय फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस, जिओ-एअरटेलचं टेन्शन वाढणार? - Marathi News | Elon Musk's Starlink is bringing in-flight internet service, Jio-Airtel tension will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Elon Musk यांचे Starlink आणतेय फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस, जिओ-एअरटेलचं टेन्शन वाढणार?

ब्रिटिश एअरवेज ही पहिली अशी एअरलाइन होती, जिने इन-फ्लाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटी सादर केली होती. ...

टाटानं वाढवलं एलन मस्क यांचं टेन्शन, भारतात एंट्री करण्याच्या स्वप्नांना बसणार झटका? - Marathi News | Elon Musk's tension increased by Tata, tata motors lobbies india not to lower ev import taxes as tesla looms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटानं वाढवलं एलन मस्क यांचं टेन्शन, भारतात एंट्री करण्याच्या स्वप्नांना बसणार झटका?

भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मात्यांपैकी एक असलेल्या टाटाने 2019 मध्ये आपल्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स व्यवसायाला सुरवात केली. ...

भारत सरकारचा इलॉन मस्क यांना धक्का! टेस्लाच्या मोठ्या मागणीला केंद्र सरकारचा विरोध - Marathi News | indian government thwarted billionaire elon musk wishes tesla may not gets incentives | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत सरकारचा इलॉन मस्क यांना धक्का! टेस्लाच्या मोठ्या मागणीला केंद्र सरकारचा विरोध

उद्योगपती इलॉन मस्क यांची इलेक्ट्रीक वाहन कंपनी टेस्ला ही भारतात व्यवसाय करण्यास इच्छुक आहे. ...

युद्धादरम्यान इलॉन मस्क अचानक इस्रायलला का पोहोचले? गाझाच्या भविष्यासाठी म्हणाले... - Marathi News | elon musk visit to israel benjamin netanyahu israeli kibbutz attacked by hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धादरम्यान इलॉन मस्क इस्रायलला का पोहोचले? गाझाच्या भविष्यासाठी म्हणाले...

इलॉन मस्क यांनी गाझा पट्टीजवळील किबुत्झ शहराला भेट दिली. ...

इलॉन मस्क अचानक इस्रायलमध्ये दाखल; पीएम नेतन्याहूंची भेट घेऊन दिला पाठिंबा, म्हणाले... - Marathi News | Israel-Hamas-War-elon-musk-support-israel-over-war-with-hamas-and-met-benjamin-netanyahu-in-israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क अचानक इस्रायलमध्ये दाखल; पीएम नेतन्याहूंची भेट घेऊन दिला पाठिंबा, म्हणाले...

Elon Musk On Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धादरम्यान टेस्ला आणि एक्सचे प्रमुख इलॉन मस्क इस्रायलमध्ये दाखल झाले. ...

मोठं नुकसान...! एक ट्विट अन् इलॉन मस्क यांना बसला कोट्यवधी डॉलर्सचा फटका; जाणून घ्या, काय घडलं? - Marathi News | One tweet and Elon Musk is hit with millions of dollars Know what happened | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठं नुकसान...! एक ट्विट अन् इलॉन मस्क यांना बसला कोट्यवधी डॉलर्सचा फटका; जाणून घ्या, काय घडलं?

...यामुळे मस्की यांची कंपनी असलेल्या X ला वर्ष अखेरपर्यंत तब्बल 75 मिलियन डॉलर अर्थात 6 अब्ज रुपयांहून अधिकचे नुकसान होऊ शकते. ...