मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. ...
जि.प.शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपाटून घेतली. मात्र जि.प.च्या ५७ शाळांचा विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्याने खंडित करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची मागील सहा महिन्यांत १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पंचवटी विभागामार्फत १ एप्रिल २०१८ ते १७ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात साडेअकरा महिन्यांच्या कालावधीत ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ८१ कोटी ५० लाख रुपयांची वीज बिल वसुली करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने यंदा पंचवटी ...
होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून दूर राहत सणाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आहे. ...
घराच्या पहिल्या मजल्यावरील झाडाला नळीने पाणी देत असताना गॅलरीला लागून गेलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे शॉक लागलेल्या सुनेला वाचविण्याच्या प्रयत्नात सासऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उस्मानपुरा येथील सहकार ...