उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवल्याने नाशिकमधील उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
उच्चदाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणी देणे सुरू झाले आहे. या योजनेंतर्गत मागील चार महिन्यात महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत विदर्भातील २ हजार ८१४ वीज जोडण्या देत कृषिपंपांना शाश्वत वीजपुरवठा मिळणे सुरू झाले आहे ...
वडाळागावातील महेबूबनगरसह परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार गुदामांमध्ये अनधिकृत वीजजोडणीमुळे दररोज हजारो युनिट वीजचोरी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे ...
राज्यातील महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, नाशिक, भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि परळी वीजनिर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असून वेस्टर्न कोल फिल्डस (वेकोलि) महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार असल्याची कबुली वेकोलिचे अध्यक्ष आणि व् ...
उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढल्याने परळी व्यतिरिक्त राज्यातील सर्वच वीजनिर्मिती केंद्रातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे. सध्या महानिर्मितीच्या थर्मल, गॅस, हायड्रो, सोलर व इतर स्रोतांच्या माध्यमातून १६,४१९ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. ...
शहरात तांत्रिक त्रुटीमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. यातच शनिवारी गोरेवाडा येथील ३३ केव्ही सबस्टेशनशी जुळलेले सात फिडर ठप्प पडले. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार सातपैकी चार फिडर लगेच दुरुस्त करण्यात आले. परंतु तीन फिडरचे अंडरग्राऊ ...
गोरेवाडा वॉटर वर्क्सच्या पंपींग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या लाईनमध्ये अडकलेल्या माकडाचा जीव वाचविण्यासाठी ४५ मिनिटे वीज पुरवठा बंद करावा लागला. माकडाला खाली उतरविल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान पंपींग स्टेशनचा वीज पुरवठा बंद असल्यामु ...
येथील माजलगाव धरण भिंतीवरील व गेटवरील लाईट अनेक महिन्यांपासून बंद असल्याने धरण परिसरात सर्वत्र अंधार पसरलेला असताना येथे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...