भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महावितरण कार्यालयाकडे सुविधांची वाणवा असल्याचा प्रत्यय आसगाव येथील रस्त्यावरच्या तारा जोडताना घेतलेल्या ट्रकच्या आधाराने दिसून आले. कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या महावितरण केंद्र उंचावरील तारा जोडणीसाठी स्वतंत्र साधन नाही. ...
येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लाख रुपयांसह सोने-चांदी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ही घटना २२ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली़ या घटनेत घरात गाढ झोपेत असलेले दांपत्य मात्र बालंबाल बचावले. ...
जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे. ...
सिरोंचा तालुक्यातील १०१ शाळांमध्ये अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. त्यामुळे शाळा डिजिटल करण्यास अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकून राहावी, तसेच अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी, या दिशेने शाळांनी जास्तीत जास्त डिजिटल साधनांचा वापर ...
मेंटेनन्सच्या कामात उघडकीस आलेल्या त्रुटीचा सामना करीत असलेल्या वीज वितरण कंपनी महावितरणसमोर आता मीटर रिडिंग घेऊन ग्राहकांना बिल वितरित करण्याचे नवे संकट ओढवले आहे. ...
गेल्या चार दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रस्त्यालगत असणारे विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) जळाल्याने निम्मे गाव अंधारात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...