संपूर्ण शहरातील उघड्यावरील सर्वच वीजवाहिन्या लवकरच भूमिगत होणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनेतून होणाऱ्या कामासाठी नगरपालिकेमार्फत परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ...
गेल्या पंचवीस वर्षांपासून वीज मंडळाचे कर्मचारी व सेवानिवृत्त अभियंता आणि अन्य कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनाची मागणी करीत असून, शासन आणि आता कंपनी त्यासंदर्भात टाळाटाळ करीत आहे. ...
येथे १३२ केव्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र तयार करण्यात आले. या उपकेंद्राचे कामही पूर्ण झाले असून केवळ बटन दाबून सुरु वात करायची आहे. मात्र ते कुणाच्या हस्ते करायचे यासाठी जनतेची गळचेपी केली जात आहे. आता हा मुहूर्त केव्हा निघणार यासाठी अर्जुनीवासी आस ...
वीज वितरण कंपनीने वीज जोडणी करण्यासाठी कृषीपंपाला एचव्हीडीएस योजनेशी जोडले आहे. या योजनेत प्रत्येक जोडणीला एक स्वतंत्र डीपी मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डीपीची कमतरता आहे. यामुळे कृषीपंपाच्या पाच हजार जोडण्या अडचणीत सापडल्या आहेत. ...
वीज वितरण फ्रेंचाईजी एसएनडीएलने मंगळवारी हसनबाग येथे पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करीत २९ वीज कनेक्शन्समधून तब्बल २८.९० लाख रुपयाची वीजचोरी केली असल्याचे उघडकीस आणले. ...