महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नव्याने बनविण्यात येणाऱ्या नियम व विनियमामध्ये महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत महावितरणने केलेल्या सूचनांचे आयोगाने स्वागत केले. ...
शाश्वत व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्यासाठी सध्याच्या वीज यंत्रणा व त्याच्या व्यवस्थापनामध्ये होणारे बदल पाहता विजेच्या ‘नियम व विनियमनात’ही अनुषंगिक बदल करणे गरजेचे आहे. ...
कचऱ्यापासून वीजनिर्मितीवर आधारित लघुटाचे डिजिटल सादरीकरण करण्यात आले होते. यावर ४ लाख १० हजार ६४० रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा प्रकल्प बारगळला आहे. मात्र लघुपटावरील खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करणार आहे. ...
उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत सुरक्षिततेविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने महावितरणने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...
वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरमन व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारे, ट्रान्सफार्मर, डीपी तसेच तारांच्या दुरूस्तीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये, तसेच दुर्घटना होऊ नये, यासाठी काळजी घे ...
नागपूर शहराला शाश्वत व अखंडित वीज पुरवठा करण्याचा दावा करीत यासाठी ५५ कोटी रुपये दिले जाणार असून ३० कोटी रुपये आणखी मंजूर करण्यात आले आहे. यासाठी १०० कोटी रुपये सुद्धा लवकरच दिले जातील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...