नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वीज वितरण कंपनीला अनेकदा तक्रारी करूनही कंपनी तक्रारी सोडविण्यास पुढाकर घेत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकारा विरोधात साहुली ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या सोडविण्याचे निवेदन साव ...
घराजवळून जाणाऱ्या धोकादायक विद्युततारांनी सिडकोत पुन्हा दोन बळी घेतले आहेत. येथील रहिवाशांच्या डोक्यावर सातत्याने लोंबकळणाºया वीजतारा अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात रविवारी (दि.२९) घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाक ...
महापालिकेने इलेक्ट्रिक बससाठी भाड्याच्या व्यतिरिक्त वीज बिलदेखील देण्याचा निर्णय आर्थिक तोटा वाढविणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे एका बससाठी दिवसाला १४०० रुपये खर्च होणार आहे. ...
परिसरात महावितरण कंपनीचा निष्काळजीपणा हा नागरिकांच्या जिवावर बेतला जात असतानाही याबाबत महावितरण अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
वेस्टर्न कोलफिल्ड लि. (वेकोलि) मध्ये संप संपल्यानंतरही महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाची प्रचंड कमतरता आहे. यामुळे ऐन निवडणुकी दरम्यान राज्यात विजेचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. ...
पावसामुळे अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात विद्युत रोहित्राच्या खांबांमध्ये वीजप्रवाह उतरल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रिक्षा घेऊन जाणाऱ्या चालकाला शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास घडली. ...