शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून विविध या भागातील विद्युत उपकेंद्रावरी वाढता ताण कमी करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
वादळामुळे कोरची येथील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा तुटल्या. सदर वीज तारा जोडण्याचे व नवीन वीज खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ३३ केव्ही वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता प्रफुल कुलसंगे ...
आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असून बहुतांश व्यवहार आज ऑनलाईन केले जात आहेत. कॉम्प्युटर व मोबाईलवर एक क्लीक करून दैनंदिन व्यवहार केले जात आहेत. विशेष म्हणजे, बँकेचे कामकाज व पैशांची देवाण-घेवाण सुद्धा ऑनलाईन होत असून हा पर्याय अगदी सुलभ व सुरक्षित असल्या ...
नऊ महिन्याच्या चिमुकलीला कूलरचा ‘करंट’ लागल्यामुळे मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात ही करुणाजनक घटना घडली. ...
निसर्ग चक्रीवादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी वीजेच खांब वाकले आहेत. तर काही ठिकाणी खांब पडून विद्युत ताराही तुटल्या आहेत. असाच प्रकार सिडकोतील राणा प्रताप चौकात उच्च विद्युत वाहिनीची तार तुटल्याने घडला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अ ...
दत्तात्रय केशवराव घुगे (५९) आणि भावेश दत्तात्रय घुगे (२१) असे मृत वडील व मुलाचे नाव आहे. मुलगा भावेश पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता. तो लघुशंकेसाठी बाथरूममध्ये गेला. तेथे असलेल्या अर्थींगच्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला ज ...
देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरि ...