यावर्षी आरमोरी टी-पार्इंट ते ब्रह्मपुरी-नागभिड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. सदर राष्ट्रीय महामार्गात जुन्या रूंद राज्य महामार्गावर विद्युत खांब कडेला होते. नव्याने करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाढविण्य ...
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड येत्या काही महिन्यांत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसवणार आहे. ग्राहकांना त्यांच्या वीजवापराविषयी रिअल-टाइम माहिती मिळत राहील. ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे वीजपुरवठा करणार्या रोहित्राच्या विद्युत खांबांची दयनीय दुरवस्था झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनले आहे. यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
काकासाहेब नगर : रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात अशी बातमी दैनिक लोकमतच्या ३ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पंधरा दिवसा पासून अंधारात ...
पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मे ...
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी या चारही वीज कंपन्यांना यासंदर्भात निर्देश दिले असून, आॅटोमॅटिक मीटर रीडिंगला प्रोत्साहन दिले आहे. ...
आलेल्या वाढीव बिलांचा परतावा व्याजासह वीजग्राहकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. पुढील तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. ...
पेटीएम, गुगल पे यासारख्या अॅपच्या माध्यमातून बिले भरणा-या ग्राहकांची संख्या मोठी आहे. या माध्यमातून ग्राहकांना हप्त्याने बिल भरता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक महावितरणकडे विविध तक्रारी करत आहेत. ...