नाशिक शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युततारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहे. त्यामुळे जोराचा वारा अथवा पाऊस आल्यास या विद्युत तारांच्या घर्षणातून शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. ...
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने १९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या पुजारीटोला धरणातून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव आणि गोंदिया तसेच बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर तालुक्यातील एकूण ३१ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केल ...
श्रीवर्धन तालुक्यासह अन्य तालुक्यांत निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले तर अनेक विद्युत खांब जमीनदोस्त केले. ३ जूनपासून आजपर्यंत प्रशासन नियोजन करीत आहे. ...
मुंबईकरांना वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्या एमईआरसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही आकारणी करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे ईएमआयचा पर्याय निवडणाºया मुंबईतल्या वीजग्राहकांना थकबाकीवर १२ ते १४ टक्के व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आ ...
वाढीव वीजबिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले असतानाच जूनमध्ये ग्राहकांकडून ४८ हजार तक्रारी आल्या आहेत. बहुतेक तक्रारींचे निराकरण झाले आहे. सुमारे २ हजार १११ तक्रारी पडताळणी व निराकरणाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. ...
ग्राहकांची वीज बिलाबाबत ओरड वाढल्यानंतर आणि यासंबंधी तक्रारी वाढल्यानंतर महावितरणने यावर तोडगा काढला आहे. वीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित आलेले वीज बिल भरण्यासाठी आता ग्राहकांना तीन हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. यासाठी एकूण बिलाच्या रक्कमेच ती ...