लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

तुटलेल्या विद्युत तारांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दीड वर्षांत ५८ जणांनी गमावला जीव - Marathi News | 58 people lost their lives in Kolhapur district in one and a half years due to broken power lines | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुटलेल्या विद्युत तारांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दीड वर्षांत ५८ जणांनी गमावला जीव

देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह ...

वीज तारांवर कावळा बसल्याने (क्रो फॉल) शॉर्टसर्किट होऊन वीज खंडीत - Marathi News | Due to the crow sitting on the power lines crow fall short circuit and power failure | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीज तारांवर कावळा बसल्याने (क्रो फॉल) शॉर्टसर्किट होऊन वीज खंडीत

वारंवार वीज खंडीत होण्याने ग्राहक हैराण. ...

भीषण वास्तव! भारतातील 'या' गावात स्वातंत्र्यानंतरही उपलब्ध नाही वीज, पाणी, पक्के रस्ते - Marathi News | madhya pradesh singrauli tribal village with no electricity water roads | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण वास्तव! भारतातील 'या' गावात स्वातंत्र्यानंतरही उपलब्ध नाही वीज, पाणी, पक्के रस्ते

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही. ...

घरी मीटर नसलेल्या शेतकऱ्याला १६ हजारांचे बिल; महावितरण बेशुद्धावस्थेत - Marathi News | A bill of 16 thousand to a farmer who does not have a meter at home; is Mahavitran unconscious? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरी मीटर नसलेल्या शेतकऱ्याला १६ हजारांचे बिल; महावितरण बेशुद्धावस्थेत

कालीमातीच्या सहायक अभियंत्याचा प्रताप : कातुर्लीचा शेतकरी आला संकटात ...

अग्रलेख : पगारवाढ आणि काही प्रश्न...; वीज कंपन्यांवर पडणारा कोटींचा बोजा चिंतेत टाकणारा - Marathi News | Editorail on salary increase for mahavitaran mahanirmiti mahapareshan electricity employees | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : पगारवाढ आणि काही प्रश्न...; वीज कंपन्यांवर पडणारा कोटींचा बोजा चिंतेत टाकणारा

निवडणुकीत मते हवीत म्हणून मतदारांना इतके सारे देता आहात तर आमच्या पगाराचे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. ...

शेतात फवारणी करताना अचानक विद्युत तार तुटून अंगावर पडली, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | While spraying the field, the electric wire broke and fell on him, the farmer died on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतात फवारणी करताना अचानक विद्युत तार तुटून अंगावर पडली, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

उसाच्या पिकावर फवारणी करताना अचानक शेताच्या वरून गेलेली विद्युत तार तुटली ...

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, देवेंद्र फडणवीसांची घोषणा - Marathi News | Devendra Fadnavis announces increase in salary of power company officers and employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. ...

इंधन समायोजन शुल्क, जूनमध्ये वीज बिलात २४ टक्के वाढ; सर्वसामान्य नागरिकांना फटका - Marathi News | Mahavitraan charged fuel adjustment charges in the bill, 24 percent increase in electricity bill in June | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :इंधन समायोजन शुल्क, जूनमध्ये वीज बिलात २४ टक्के वाढ; सर्वसामान्य नागरिकांना फटका

प्रति युनिट चार्ज किती ? ...