देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Scooter Selection: सध्या इलेक्ट्रीक स्कूटरचा सुकाळ सुरु आहे. एवढ्या कंपन्या आणि एवढ्या स्कूटर लाँच होत आहेत की, लोकांना ही घेऊ की ती घेऊ, कोणती चांगली? नंतर पस्तावायला तर होणार नाही ना, असे अनेक प्रश्न सतावू लागले आहेत. ...
Gravton Quanta Electric Moped Bike with Highest Range: डोकं वापरलं! नेक्सॉनपेक्षाही जास्त रेंज देणारी बाईक अशी डिझाईन केली की, तरुणांनाही भुरळ घालेल आणि लोकांचे रेंजचे टेन्शनही दूर करेल. ...
Ola Electric Scooter Fresh Issues: ओला इलेक्ट्रीक सुरुवातीपासूनच ग्राहकांना उत्तर देण्यास कुचराई करते. याचा अनुभव स्कूटर बुकिंग करताना अनेकांना आला आहे. डिलिव्हरी मिळून आता दहा दिवस उलटून गेले आहे. आता ओलाच्या स्कूटरची आणि त्यांच्या मोठमोठ्या दाव्यां ...
Upcoming Electric Bikes in 2022: 2021 हे वर्ष इलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेत एक क्रांती आणणारे ठरले आहे. याच वर्षात पेट्रोल, डिझेलने कहर केला आणि इलेक्ट्रीक वाहनांना सुगीचे दिवस आले आहेत. ...