लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Happy New Year 2023 : पुढील वर्षात येत आहेत 3 स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कार, एका कारला आताच मिळाली 20 हजार बुकिंग - Marathi News | Happy New Year 2023 3 cheap electric cars coming next year, one car just got 20 thousand bookings | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुढील वर्षात येत आहेत 3 स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कार, एका कारला आताच मिळाली 20 हजार बुकिंग

Upcoming Electric Hatchback Car in 2023: एकट्या जानेवारी महिन्यातच 3 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार बाजारात येणार आहेत. ...

कौतुकास्पद! गडचिरोलीच्या तरुणाने भंगारातील दुचाकीपासून बनवली इलेक्ट्रिक बाईक - Marathi News | young man from Gadchiroli made an electric bike from scrap vehicle watching youtube videos | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कौतुकास्पद! गडचिरोलीच्या तरुणाने भंगारातील दुचाकीपासून बनवली इलेक्ट्रिक बाईक

यू-ट्युबमधील व्हिडिओतून प्रेरणा; २५ हजार रुपये खर्च ...

सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स... - Marathi News | Hero Electric Optima Gives 140 Km Range In Single Charge Know Price And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स...

Hero Electric Optima : हिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा दोन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे. ...

Tork Kratos Electric Motorcycle: Tork Kratos च्या किंमती १० हजारांनी वाढणार; इलेक्ट्रीक कंपन्यांनाही बसतोय फटका - Marathi News | Tork Kratos Electric Motorcycle: Tork Kratos prices will increase by 10 thousand; Electric companies are also getting hit of inflation | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tork Kratos च्या किंमती १० हजारांनी वाढणार; इलेक्ट्रीक कंपन्यांनाही बसतोय फटका

मोटरसायकलमध्ये 48V ची IP67-रेटेड 4 Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज १८० किमी आहे. तर रिअल वर्ल्ड रेंज ही १२० किमी आहे. ...

सिंगल चार्जमध्ये 120 किमी रेंज; जाणून घ्या, PURE EV Epluto 7G चे संपूर्ण डिटेल्स... - Marathi News | Pure Ev Epluto 7g Gives Range Of 120 Km In Single Charge Know Price Top Speed And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 120 किमी रेंज; जाणून घ्या, PURE EV Epluto 7G चे संपूर्ण डिटेल्स...

PURE EV Epluto 7G : Pure EV Epluto 7G ची सुरुवातीची किंमत 92,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑन-रोड किंमत 97,125 रुपये आहे. ...

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग,  अक्षय्य ऊर्जेचा ध्यास - Marathi News | Electric vehicle charging, the obsession with renewable energy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग,  अक्षय्य ऊर्जेचा ध्यास

नवी दिल्ली येथील बेसिल कंपनीसोबत मुंबईत ८७ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. राज्यात साधारणपणे ५०० चार्जिंग स्टेशन उभारली जातील. ...

भंगारातून बनविल्या इलेक्ट्रिक कार, प्रदूषण करत नाही तर चक्क गिळतात - Marathi News | Electric cars made from scrap do not pollute, but rather swallow | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भंगारातून बनविल्या इलेक्ट्रिक कार, प्रदूषण करत नाही तर चक्क गिळतात

चिमुकल्या शास्त्रज्ञांचा भन्नाट आविष्कार ...

सिंगल चार्जमध्ये 100 किमी रेंजचा दावा; जाणून घ्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि फीचर्स... - Marathi News | Techo Electra Emerge With Range Of 100 Km On Single Charge Know Price Features And Specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 100 किमी रेंजचा दावा; जाणून घ्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि फीचर्स...

Techo Electra Emerge : ही स्कूटर कमी किमतीव्यतिरिक्त आपल्या डिझाइन, फीचर्स आणि रेंजसाठी पसंत केली जाते. ...