शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : दैनंदिन वापरासाठी बेस्ट EV बाइक्स; किंमत फक्त ₹74,999 पासून सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

ऑटो : काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...

सांगली : नव्या वर्षामध्ये सांगलीकरांच्या दिमतीला ई-बससेवा, आयुक्तांनी मिरजेतील डेपोच्या कामाची केली पाहणी

छत्रपती संभाजीनगर : बूम इन ऑरिक सिटी! गोदावरी न्यू एनर्जी, जपानच्या सँगो इंडियाची ४ हजार ७५२ कोटींची गुंतवणूक

पुणे : जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त; इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठा गजबजल्या

ऑटो : इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...

ऑटो : Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

व्यापार : ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?

ऑटो : 'ई-लूना प्राइम' भारतात लाँच, सिंगल चार्जमध्ये १४० KM रेंज, किंमत फक्त ८२,४९० रुपये

ऑटो : टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी