शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

व्यापार : मोदी सरकारने दिली 1390 EV बसची ऑर्डर; कंपनीच्या शेअरमध्ये बंपर वाढ...

ऑटो : केंद्र सरकारने जाहीर केले नवीन EV धोरण, Tesla चा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

व्यापार : इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात मोठी घोषणा, मोदी सरकार तब्बल 50 हजार रुपयांची मदत करणार!

मुंबई : इलेक्ट्रिक गाड्या मुंबईत सुसाट धावणार; वाढत्या प्रदूषणाचा आलेख कमी होणार 

ठाणे : अखेर...उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बस व सिंधूभवनचे लोकार्पण

ऑटो : नावात काय ठेवलंय? Yulu आणि Zulu नावावरुन दोन EV कंपन्या भिडल्या, प्रकरण हायकोर्टात...

धाराशिव : मार्चअखेर एसटीच्या 200 बस धावणार बॅटरीवर, १७२ बसस्थानकांत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

ऑटो : टाटा नेक्सॉन डॉर्क लाँच, किंमत 11.45 लाखांपासून सुरू, इलेक्ट्रिक व्हर्जनची सुद्धा एन्ट्री!

ऑटो : Vida V1 Plus : हिरोची 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 30 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

व्यापार : Tata Group ब्रिटेनमध्ये उभारणार सर्वात मोठी EV फॅक्टरी; ₹41,460 कोटींची गुंतवणूक करणार