लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
जो नवीन कार घेणार; त्याला सरकार 50 हजार देणार... - Marathi News | those Who will purchase new car; He will get 50 thousands from the government | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जो नवीन कार घेणार; त्याला सरकार 50 हजार देणार...

आश्चर्य...KTM ची सीट नसलेली स्कूटर; उभे राहून चालवायची... - Marathi News | Wonder... a non-seat KTM scooter; Stand up and run ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आश्चर्य...KTM ची सीट नसलेली स्कूटर; उभे राहून चालवायची...

सीट नसलेल्या स्कूटरचा कधी विचारही केला नसेल पण केटीएमने अशी स्कूटर प्रत्यक्षात आणली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर इलेक्ट्रीक असणार आहे.  ...

केवळ 30 रुपयांत 22 किमी चालवा इलेक्ट्रीक कार; पंतप्रधान मोदींची मंजुरी - Marathi News | pay 30 Rs and drive electric car upto 22 kms; Prime Minister Modi's approval | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ 30 रुपयांत 22 किमी चालवा इलेक्ट्रीक कार; पंतप्रधान मोदींची मंजुरी

ओकिनावा i-Praise इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; नौदल पहिला ग्राहक... - Marathi News | Okinawa i-Praise Electric Scooter Launched In India; navy became first customer ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओकिनावा i-Praise इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; नौदल पहिला ग्राहक...

स्कूटर दिसायला सामान्य स्कूटरसारखीच असली तरीही या स्कूटरमधील फिचर अत्याधुनिक आहेत. ...

'ही' कार तब्बल 7.10 कोटी रुपये जिंकून देईल...फक्त एकच अट - Marathi News | With Tesla's car, you can win 7.10 crore rupees ... only one condition | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' कार तब्बल 7.10 कोटी रुपये जिंकून देईल...फक्त एकच अट

टेस्ला मोटर्सने हॅकिंग कॉम्पिटिशन आयोजित केले आहे. टेस्लाची मॉडेल 3 ही कार लाँच होणार आहे. ...

सावधान...! नवी कार घेताच 12 हजारांचा दंड भरावा लागेल - Marathi News | Beware ...! A new car has to be paid by a penalty of 12 thousand rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सावधान...! नवी कार घेताच 12 हजारांचा दंड भरावा लागेल

नुकतीच कार उत्पादकांची निती आयोगासोबत बैठक झाली होती. ...

आम्ही 'भारतीय जुगाडू' - Marathi News | We are the 'Indian Jugaadu' | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आम्ही 'भारतीय जुगाडू'

फोक्सवॅगनच्या पेट्रोल, डिझेलच्या कार 2026 पर्यंत बंद होणार - Marathi News | Volkswagen will stop petrol and diesel cars by 2026 ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोक्सवॅगनच्या पेट्रोल, डिझेलच्या कार 2026 पर्यंत बंद होणार

जगभरात इंधन साठ्यांची कमतरता आणि प्रदूषण या समस्यांमुळे सर्वच देश विजेवर चालणाऱ्या कारना प्रोत्साहन देत आहेत. ...