देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे सुरू करावी, असे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून (सीआरएस) पाहणी झाल्यानंतर मालवाहतूक आणि ...
केंद्रीय निती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. यावर महापालिकेला १०० कोटी खर्च करावे लागणार आहे. ...
मनपाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिकवर संचालित ‘तेजस्विनी बस’ लवकरच दाखल होणार असून या बसचे उद्घाटन येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. ...