देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Ola Electric Scooter :चेन्नईस्थित इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता ओला कंपनीने घोषणा केली आहे की, दिवाळीनंतर आपल्या ग्राहकांना एस 1 आणि एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राइड ऑफर करण्यासाठी तयार आहे. ...
electric scooter vs petrol scooter running cost Calculation: जर तुम्हाला स्कूटर घ्यायची असेल तर पेट्रोलवर चालणारी स्कूटर चांगली की इलेक्ट्रीक फायद्याची याचा देखील विचार करावा लागेल. ...
EV Policy breaks down Price: इलेक्ट्रीक स्कूटर, बाईकना मोठी मागणी होत आहे. या वाहनांच्या विक्रीत आलेल्या वाढीचे मोठे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वात Modi 2.0 कडून घेण्यात आलेले दोन निर्णय आहेत. ...