लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
EV Charging Station: फक्त 1 रुपयात लावा हा EV Charging Point; रोज 'धनलक्ष्मी'चा वर्षाव होईल... - Marathi News | Revos launches Bolt charging system; any body can earn money with EV Charging Point | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 1 रुपयात लावा हा EV Charging Point; रोज 'धनलक्ष्मी'चा वर्षाव होईल...

Revos EV Charging Point for Shop, home, garage: ऑफरमध्ये हा चार्जर 1 रुपयात मिळणार आहे. घरबसल्या, दुकानातून तुम्हाला पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. ...

देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range - Marathi News | Enigma starts bookings for Cafe Racer EV bike Know its features detailslaunch date diwali | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range

Electric Vehicle Demand Increased : देशात Electric वाहनांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  ...

Vazirani Ekonk: येतेय Made In India हायस्पीड Electric स्पोर्ट्स कार; पाहा कधी होणार लाँच आणि फीचर्स - Marathi News | First images of Indias fastest electric car Vazirani Ekonk Unveil on Oct 25 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Vazirani Ekonk: येतेय Made In India हायस्पीड Electric स्पोर्ट्स कार; पाहा कधी होणार लाँच आणि फीचर्स

लवकरच देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपरकार (Electric Supercar) लाँच होणार आहे. ...

Apple iPhone उत्पादन करणारी कंपनी भारतात Electric Car तयार करण्याच्या तयारीत, पाहा काय आहे प्लॅन - Marathi News | apple iphone maker Foxconn plans to make electric vehicles in india know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Apple iPhone उत्पादन करणारी कंपनी भारतात Electric Car तयार करण्याच्या तयारीत, पाहा काय आहे प्लॅन

जागतिक बाजारपेठेत Electric Vehicle मार्केटमध्ये एक प्रमुख स्पर्धक म्हणून पुढे येणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. ...

Electric Scooter : लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होणार; जाणून घ्या, किती आहे किंमत? - Marathi News | Dao EV Tec 'high-speed' electric scooter will join EV race in India next year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होणार; जाणून घ्या, किती आहे किंमत?

Dao EV Tec Electric Scooter : Dao 70 भारतात जानेवारी 2022 मध्ये लॉन्च केली जाऊ शकतो. ...

Hero ची सर्वात स्वस्त Electric Scooter; किंमत ४७ हजारांपेक्षाही कमी - Marathi News | hero cheapest electric scooter with 50km range price less than rs 47000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ची सर्वात स्वस्त Electric Scooter; किंमत ४७ हजारांपेक्षाही कमी

Hero Electric Scooter : पाहा काय आहे विशेष आणि कोणते आहेत फीचर्स. ...

Hero ची भन्नाट दिवाळी ऑफर! Free मध्ये घरी न्या Electric स्कूटर; नेमकं काय करायचं? पाहा - Marathi News | hero electric scooter diwali offer to get a chance to take home your favourite two wheeler for free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ची भन्नाट दिवाळी ऑफर! Free मध्ये घरी न्या Electric स्कूटर; नेमकं काय करायचं? पाहा

Hero Electric ने ग्राहकांसाठी '३० दिवस, ३० बाइक्स' उत्सव ऑफरची घोषणा केली.  ...

विजेवर धावणाऱ्या गाडीला चार्ज करण्यासाठी तासाला मोजावे लागणार २५ रुपये - Marathi News | You will have to pay Rs. 25 per hour to charge the electric vehicle in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजेवर धावणाऱ्या गाडीला चार्ज करण्यासाठी तासाला मोजावे लागणार २५ रुपये

Electric Vehicle : आजघडीला मुंबईत विजेवर धावणाऱ्या या गाड्यांची संख्या पाचशेहून अधिक असून, यात उत्तरोत्तर आणखी वाढ होणार आहे. ...