शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : फुल चार्जमध्ये 250 kms ची रेंज; ही स्वदेशी कंपनी आणतेय पहिली क्रुझर Electric Bike

ऑटो : 120 किमीची रेंज; 110kmph चा टॉप स्पीड; जबरदस्त Electric Bike झाली लाँच, पाहा किंमत

राष्ट्रीय : Electric वाहनांसाठी ६०० चार्जिंग स्टेशन्स, किलोमीटरमागे १ रूपया खर्च; गडकरी म्हणाले क्रांती घडणार

सोलापूर : अरे व्वा... सोलापुरात धावत आहेत ७४२ इलेक्ट्रिक वाहने

ऑटो : पुढील 2 वर्षात पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान असतील का?

ऑटो : चार नव्या Electric Scooters एकत्र झाल्या लाँच; किंमत ६० हजारांपासून, पाहा फीचर्स

ऑटो : “पेट्रोल-डिझेल नाही, EV नाही; ‘या’ इंधनावर चालणारी कार खरेदी करणार, तेच भविष्य”: नितीन गडकरी

ऑटो : Rolls-Royce चं ऑल इलेक्ट्रीक एअरक्राफ्ट ठरलं जगातील जलद EV; टॉप स्पीड जाणून व्हाल चकीत

ऑटो : Ola Electric ची आता प्रत्येक शहरात मिळणार टेस्ट राइड, 15 डिसेंबरपर्यंत 1000 शहरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य 

ऑटो : अवघ्या 68,000 रुपयांत खरेदी करू शकता Darwin ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, शानदार फीचर्ससह लाँच