शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

120 किमीची रेंज; 110kmph चा टॉप स्पीड; जबरदस्त Electric Bike झाली लाँच, पाहा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 3:23 PM

Electric Vehicle : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक जण इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहेत.

अहमदाबादची इलेक्ट्रीक टू व्हिलर कंपनी Svitch Bike नं भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रीक मोटरसायकल CSR 762 सादर केली आहे. देशातील परवडणाऱ्या बाईक पैकी ही एक असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या वर्षाच्या अखेरिस इलेक्ट्रीक सुपरबाईक लाँच करणार असल्याची माहिती यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीनं दिली होती.

या बाईकच्या खास बाबींबद्दल सांगायचं झालं तर CSR 762 इलेक्ट्रीक मोटरसायकलमध्ये 3.6KW बॅटरी देण्यात आली आहे. तसंच ही बॅटरी अगदी सहजरित्या काढता येऊ शकते. या बाईकचा टॉप स्पीड 110 किमी प्रति तास इतका आहे. तर या बाईकची बॅटरी फुल चार्च केल्यानंतर तची 120 किमीची रेंज देते. बाईकमध्ये 30 लिटरची बुट स्पेसही देण्यात आली आहे. यामध्ये हेलमेट, रायडिंग गिअर्स, फोन चार्जर आणि अन्य सामान ठेवण्यात आलेलं आहे.

किती आहे किंमत?स्विच बाईकनं दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या 40 हजार रूपयांच्या सब्सिडीसह या ई मोटरसायकलची किंमत 1 लाख 65 हजार ते 1 लाख 90 हजारांदरम्यान असेल. संपूर्ण भारतात डिलर्स आणि डिस्ट्रिब्युटर्ससह 125 टचपॉईंट्स उभारले आहेत आणि 250 टचपॉईंट्स लवकरच उभारले जाणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. टच पॉईंट्समध्ये ग्राहकांना बॅटरी स्वॅपिंगसाठीही इन्फ्रास्ट्रक्चरही असेल.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनbikeबाईक