लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
लाँच झाली स्वस्त Electric Bike; देणार 200KM ची रेंज, किंमत फारच कमी - Marathi News | oben rorr electric bike launched at rs 99999 know details features photos top speed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लाँच झाली स्वस्त Electric Bike; देणार 200KM ची रेंज, किंमत फारच कमी

Rorr Electric Bike : पाहा काय आहे खास आणि किती आहे किंमत ...

Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Yamaha may launch new electric scooter in India next month know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स...

Yamaha भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात एका कार्यक्रमासाठी आमंत्रण शेअर केले आहे. ...

सिंगल चार्जमध्ये 200 किमीपर्यंत रेंज, Oben Rorr इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Oben Rorr electric motorcycle launched in India with 200 km/charge range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 200 किमीपर्यंत रेंज, Oben Rorr इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फीचर्स...

Oben Rorr electric motorcycle launched in India : कंपनीने आज देशातील आपले पहिले ईव्ही प्रोडक्ट ओबेन रोर (Oben Rorr) लाँच केले. ...

औरंगाबादकरांचा पुन्हा घडवला इतिहास; एकाच दिवशी शहरात १०१ इलेक्ट्रिक कार दाखल - Marathi News | Aurangabadkar's re-created history; 101 electric cars arrives in the city on the same day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांचा पुन्हा घडवला इतिहास; एकाच दिवशी शहरात १०१ इलेक्ट्रिक कार दाखल

समारंभपूर्वक वितरण : यात २५ महिला डॉक्टर्स, उद्योजक, प्राध्यापकांचा समावेश ...

सिंगल चार्जमध्ये 110 किमीपर्यंत रेंज; Poise NX120 आणि  Poise Grace इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च - Marathi News | Poise Scooters Launched 2 Electric scooters, Poise NX-120 and Poise Grace In India With Good Looks | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये 110 किमीपर्यंत रेंज; Poise NX120 आणि  Poise Grace इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च

Poise Scooters Launched 2 Electric scooters : Poise ने भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर्स रिम्यूव्हेबल बॅटरीसह येतात, ज्या कुठेही चार्ज केल्या जाऊ शकतात. ...

Maharashtra Budget 2022: दादांचा 3.30 लाख रोजगाराचा वादा; ईव्हीसाठी पाच हजार चार्जिंग सेंटर - Marathi News | Ajit Pawar promises 3.30 lakh jobs; Five thousand charging centers for EVs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादांचा 3.30 लाख रोजगाराचा वादा; ईव्हीसाठी पाच हजार चार्जिंग सेंटर

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव दिले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी ९६२१ प्रस्ताव मंजूर केले असून, ११०० कोटी  रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ...

ग्रीन औरंगाबाद! प्रवासी-मालवाहतुकीसाठी शहरातील रस्त्यांवर उतरले शंभराच्यावर इलेक्ट्रिक रिक्षा - Marathi News | Green Aurangabad! Hundreds of electric rickshaws landed on city streets for passenger and goods transport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रीन औरंगाबाद! प्रवासी-मालवाहतुकीसाठी शहरातील रस्त्यांवर उतरले शंभराच्यावर इलेक्ट्रिक रिक्षा

इंधनाच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही वर्षांत ई-वाहनांची संकल्पना आता सर्वसामान्यांमध्ये हळूहळू रुजत आहे. ...

MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज - Marathi News | mg india launched 2022 zs ev with increased range and many new features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज

MG Motor India : ही इलेक्ट्रिक कार भारतात 2019 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाली होती, जी आता कंपनीने मोठ्या बदलांसह बाजारात पुन्हा लॉन्च केली आहे. ...