Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
'रनिंग कॉस्ट' कमी असणं ही इलेक्ट्रिक व्हेईकलची एक जमेची आणि अनेकांना भुरळ पाडणारी बाब. पण, तुम्ही 'वीक डे' ट्रॅव्हलर (ऑफिसला कारने जाणारे) आहात की 'वीकेंड ट्रॅव्हलर' आहात हे गणित इथे मांडायला हवं. ...
Ola Electric Scooter: ओला स्टूकरला आग लागल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता स्कूटरचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अनेकजण ट्विटरवरुन कंपनीकडे तक्रार नोंदवत आहेत. ...