लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
Ather 450S HR ई-स्कूटर मोठ्या बॅटरीसह लाँच होणार? जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Ather 450S HR e-scooter to launch with bigger battery? Know the details... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ather 450S HR ई-स्कूटर मोठ्या बॅटरीसह लाँच होणार? जाणून घ्या डिटेल्स...

कंपनी हाय रेंज इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ...

लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीने आणली इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किलोमीटरची रेंज देणार! - Marathi News | acer electric scooter muvi 125 4g unveiled offers upto 100km driving range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीने आणली इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किलोमीटरची रेंज देणार!

ही स्कूटर बाजारात कधी आणली जाईल आणि या स्कूटरमध्ये काय फीचर्स आहेत, याबद्दल जाणून घ्या... ...

इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत... - Marathi News | Mahindra Electric Cars: From New Thar to Bolero EV, Mahindra will launch 4 new electric cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत...

Mahindra Electric Cars: काही दिवसांपूर्वीच महिंद्राने इलेक्ट्रीक Thar चे मॉडेल लॉन्च केले होते. आता या गाड्यांचेही इलेक्ट्रीक मॉडेल येणार आहेत. ...

नाशकात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता चार्जिंग स्टेशन - Marathi News | Now charging stations for electric vehicles in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता चार्जिंग स्टेशन

सहा कंपन्या रेसमध्ये : फेरनिविदांची तांत्रिक तपासणी ...

Thane: इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेत उभारले जाणार ७ चार्जिंग स्टेशन - Marathi News | Thane: 7 charging stations to be set up in the municipality for electric vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेत उभारले जाणार ७ चार्जिंग स्टेशन

Thane: ठाणे महापालिकेने माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत महापालिका मुख्यालयासह वर्तकनगर, नितिन फायर स्टेशन, माजविडा मानपाडा प्रभाग समितीत ७ चार्जींग स्टेशन उभारणार आहे. ...

इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत पाच टक्क्यांची भर; खरेदीत वाढ, ठाणेकरांकडूनही पसंती - Marathi News | A five percent increase in the number of electric vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत पाच टक्क्यांची भर; खरेदीत वाढ, ठाणेकरांकडूनही पसंती

यंदा या कालावधीत एकूण वाहनांच्या खरेदीत पाच टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असल्याचे दिसून आले आहे. ...

सिंगल राइडमध्ये 6,727Km चा प्रवास! 'या' इलेक्ट्रिक बाईकने रचला इतिहास... - Marathi News | Ultraviolette F77: Travels 6,727Km in a Single Ride! This electric bike made history | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल राइडमध्ये 6,727Km चा प्रवास! 'या' इलेक्ट्रिक बाईकने रचला इतिहास...

22 दिवसांमध्ये 14 राज्ये अन् 27 हजार रुपयांची पेट्रोल बचत. आशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद. ...

धुळ्यातील रिक्षाचालकाच्या मुलाने बनवली 'इलेक्ट्रिक बाईक'; राज्यभरातून होतंय कौतुक - Marathi News | An 'electric bike' made by a rickshaw puller's son in Dhule district; Appreciation is pouring in from across the state | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यातील रिक्षाचालकाच्या मुलाने बनवली 'इलेक्ट्रिक बाईक'; राज्यभरातून होतंय कौतुक

इंधनाचे वाढते दर आणि दुसरीकडे इंधनाची भासणारी टंचाई या बाबी डोळ्यासमोर ठेवून विविध कंपन्यांनी वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक बनविण्यावर भर दिला. ...