Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Piaggio Electric Vehicles : इटालियन ऑटो कंपनी पियाजिओ ग्रुपची भारतातील १००% उपकंपनी असलेल्या पियाजिओ पियाजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडने इलेक्ट्रिक वाहनांच्या नवीन युगाचा शुभारंभ केला आहे. त्यांनी २ नवीन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर बाजारात उतरवल्या आहे ...
JSW MG Cyberster Electric Super Car: टाटानंतर दुसरी तिसरी कोणी नाही तर ब्रिटीश कंपनी एमजी मोटर्स आघाडीवर आहे. भारतीय बाजारात सायबरस्टर ईव्ही यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्येच दाखविण्यात आली होती. ...