लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
ई-वाहने होणार १० टक्के स्वस्त - Marathi News | E-Vehicles will be 10 percent cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-वाहने होणार १० टक्के स्वस्त

ई-वाहनांमध्ये लागणाऱ्या बॅटरींवरील जीएसटीवर १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

ई-वाहनांंच्या मार्गात बॅटरीटंचाईचा अडथळा - Marathi News |  Battery shortage in the way of e-vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ई-वाहनांंच्या मार्गात बॅटरीटंचाईचा अडथळा

इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढण्यात लिथियम आयन बॅटरी हाच सर्वात मोठा अडथळा आहे. ही बॅटरी तयार करणारी एकही कंपनी भारतात नसल्याची खंत केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशियन्स सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीचे महाव्यवस्थापक डी.जी. साल्पेकर यांनी व्यक्त केल ...

ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाली पहिली इलेक्ट्रीक एसी बस, चार इलेक्ट्रीक स्कुटरही पालिकेच्या सेवेत - Marathi News | The first electric AC bus, four electric scooters, joined in Thanekar's service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाली पहिली इलेक्ट्रीक एसी बस, चार इलेक्ट्रीक स्कुटरही पालिकेच्या सेवेत

ठाणेकरांच्या सेवेत पहिली प्रदुषणविरहित इलेक्ट्रीक बस दाखल झाली आहे. पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ही बस आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रीबीन कापून ठाणेकरांसाठी उपलब्ध करुन दिली. तसेच यावेळी चार इलेक्ट्रीक स्कुटरही पालिकेच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. ...

गोवा : इलेक्ट्रिक बसगाडीमुळे कदंबा प्रभावित, खर्च केवळ 30 टक्के - Marathi News | Goa: Impact of Kadamba due to Electric bus, costs only 30% | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : इलेक्ट्रिक बसगाडीमुळे कदंबा प्रभावित, खर्च केवळ 30 टक्के

गोव्यात एकमेव असलेली व प्रायोगिक तत्त्वावर आणलेली इलेक्ट्रिक बसगाडी गेले तीन महिने सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने राज्यातील सर्व प्रमुख मार्गावर चालवून पाहिली आहे. ...

विद्युतीकरणाची प्रतीक्षाच - Marathi News | Waiting for electrification | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्युतीकरणाची प्रतीक्षाच

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्यापही विद्युतीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे ...

Auto Expo 2018: चोरांनाही चकवा देणारी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW लाँच - Marathi News | Auto Expo 2018 Twenty Two Motors launches India’s First AI-enabled, Cloud-Connected Scooter FLOW | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: चोरांनाही चकवा देणारी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW लाँच

वाहन उद्योगातील नवनवे 'कार'नामे दाखवणाऱ्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ट्वेन्टी टू मोटर्स या कंपनीने भारतातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW (फ्लो)चं अनावरण केलं. ...

ई-रिक्षाला मोटर वाहन कायदा लागू करा - हायकोर्ट - Marathi News |  Apply Motor Vehicle Act to e-Rickshaw - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ई-रिक्षाला मोटर वाहन कायदा लागू करा - हायकोर्ट

ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना मोटर वाहन कायदा व नियम लागू करून त्यांची एक महिन्यात नोंदणी करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला. ...

इलेक्ट्रिक वाहनांना करांमध्ये सवलत मिळायला हवी, ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांची मागणी - Marathi News |  Electric vehicles should be allowed in taxes, energy minister R. K. Singh's demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांना करांमध्ये सवलत मिळायला हवी, ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांची मागणी

देशात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार व अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी या वाहनांना करांत सवलत मिळायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी केले. देशात ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवे नियम लागू करेल, असेही त्यांन ...