Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Ather EV Scooter charging locations in Mumbai: पुढील वर्षीपर्यंत एथर एनर्जी कडून मुंबईतील विविध ठिकाणी ३० फास्ट चार्जिंग पॉईंट्स सुरु करण्यात येणार आहेत. या करता एथर एनर्जी ने पार्क + बरोबर भागीदारी केली असून त्यांच्या कडून मुंबईत इव्ही लोकेशन्स सुरु ...
electric vehicle: आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत देश प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ...
Tesla in india: टेस्ला कंपनीला भारतात व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी असून, शक्य तितक्या लवकर प्रकल्प सुरू करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. ...
Hero Electric to train roadside mechanics in India: अचानक बॅटरी संपली तर काय? प्रवास करताना इलेक्ट्रीक वाहनामध्ये बिघाड झाला तर काय करावे, सर्व्हिस सेंटर जवळ नसल्याने का घ्यावी अशा अनेक समस्या आहेत. ...