शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

सांगली : पीएम ई-बससेवेमुळे सांगली महापालिकेवर ८ कोटींचा बोजा, प्रशासनाची कबुली 

ऑटो : BYD ची सर्वात स्वस्त अन् छोटी इलेक्ट्रिक कार 'Atto 1' लाँच! एका चार्जवर धावणार ३८० किमी; पाहा फीचर्स आणि किंमत

ऑटो : ना आवाज, ना धूर; इलेक्ट्रिक स्कूटरची धूम! ईव्ही स्कूटरला का मिळतेय ग्राहकांची पसंती?

ऑटो : स्वतःचे EV चार्जिंग स्टेशन सुरू करा, महिन्याला होईल लाखोंची कमाई; अर्ज कुठे करावा लागेल?

ऑटो : EV घेताय? थांबा! चार्जिंगसाठीचे 'हे' नियम पाळले नाहीत, तर बसू शकतो मोठा फटका!

ऑटो : Advertorial: नव्या वर्षाचे स्वागत करा VIDA VX2 सोबत – आधुनिक प्रवासासाठी एक परिपूर्ण 'EVOOTER'

राष्ट्रीय : सिलिंडरचा साठा जिवावर उठला! कार चार्जिंग करताना शॉर्ट सर्किट, ४ सिलेंडर फुटले; ५ मुलांसह एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

ऑटो : TVS Orbiter V1: टीव्हीएस ऑर्बिटर व्ही१ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; किंमत पाहून खूश व्हाल!

ऑटो : इलेक्ट्रिक वाहनांचा वेग सुसाट! विक्रीत ४४ टक्क्यांची मोठी झेप

ऑटो : भारतीय रस्त्यांवर दिसली नवीन इलेक्ट्रिक SUV! महिंद्राची थार तर नक्कीच नाही, मग कोण आणतेय...