प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना देशभरातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. हळूहळू इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. सन २०२० मध्ये कोणती इलेक्ट्रिक कार सर्वाधिक विकली गेली, त्याचा घेतलेला हा आढावा... ...
Citroen Ami ही छोटी सीटी कार आहे. ही कार light quadricycle या प्रकारातील आहे. ही कार फ्रान्समध्ये 14 वर्षांची मुले आणि युरोपमध्ये 16 वर्षे वयाची मुले बिना लायसन्स चालवू शकतात. ...