उमेदवाराने आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलच्या तीन जाहिराती अशा पद्धतीने प्रसिद्ध करावयाच्या आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीआधीच्या पहिल्या चार दिवसांत पहिली जाहिरात प्रसिद्ध करायची आहे. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणुन पदभार स्विकारला आहे, मात्र पंचायत समि ...
भगूर : जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, आयोगाकडून अंतिम मतदार यादी काही दिवसांत जाहीर केली जाणार असताना भगूर शहरात नगरपालिका क्षेत्रात मात्र गेल्या पाच वर्षांत एकदाही मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली नसल्याची तक्रार शिवसेनेने केली असून, या उद ...
घोटी - येथील ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी झालेल्या विशेष बैठकीत ज्येष्ठ सदस्य रामदास हनुमंता भोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माणिकखांब येथे सरपंच अंजना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीत वनिता चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...