-सर्वाधिक मतदान पुण्यातून -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख नियोजन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक या ... ...
अमरावती विभागातील ७७ केंद्रांवर ३५,६२२ पैकी २१,८६५ पुरुष व ७,६६९ महिला अशा एकूण २९,५३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित रिंगणातील २७ उमेदवारांना पसंतिक्रम दिला. त्यासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात सकाळी १० पर्यंत मतदा ...
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी चंद्रपूर शहरातील आयटीआय, मातोश्री विद्यालय, खत्री महाविद्यालय, भवानजीबाई चव्हाण हायस्कूल, ज्युबली हायस्कुल इ. मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर य ...
भाजप, काॅंग्रेस व इतर पक्षांनी तहसील कार्यालयापासून काही अंतरावर बुथ उभारले हाेते. या ठिकाणी मतदाराचा अनुक्रमांक, मतदान केंद्र क्रमांक शाेधून दिला जात हाेता. त्याचबराेबर आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची विनंतीसुद्धा केली जात हाेती. मतदान केंद्र परिस ...
वर्धा जिल्ह्यातील तीन उमेदवारांसह एकूण १९ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद झाले आहे. नागपूर पदवीधर मतदार संघात सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात २३ हजार ६८ मतदार असून यात १४ हजार ४५ पुरुष तर ९ हजार ३० महिला ...
जिल्ह्यात १२ हजार ४४० पुरुष आणि ५ हजार ९९४ महिला असे १८ हजार ४४३ मतदार आहेत. त्यापैकी ९ हजार ४६२ पुुरुष आणि ३९१३ महिला मतदारांनी अशा एकुण १३ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ७६.०६ तर महिलांची ६५.२८ टक्के आहे. जि ...
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदार होते. यात ११३३० पुरुष तर ५६०४ महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी मंगळवारी एकूण ६३.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडल ...
graduate constituency : जिल्ह्यात एकुण 18 हजार 434 मतदार असुन यापैकी 13375 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 9462 पुरुष 3913 स्त्री मतदार आहेत. ...