जिल्ह्यातील कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शनिवारी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस समर्थीत सहकार पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप समर्थीत एकता परिवर्तन पॅनलला दोन जागांवर विजय मिळविता आला आहे. ...
येत्या २३ ऑक्टोबरपूर्वी मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला असून, त्यासाठी मतदार याद्या व निवडणूक कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा वाद आता चांगलाच पेटला असून भविष्यातही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चु कडू व माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जिल्हा ढवळून निघाला आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. महिनाभरात तीन सदस्यीय ५० प्रभागांची पुनर्रचना करणार आहे. १५१ सदस्यांचा विचार करता शेवटचा प्रभाग हा चार सदस्यांचा राहणार आहे. ...
महाराष्ट्रात जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांनादेखील या निवडणुकीत धक्का बसलाय. अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये ...
राज्यात मिनी विधानसभेच्या म्हणजेच जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आज जाहीर झाले. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले तर या निवडणुकीत काही नेत्यांना धक्का बसलाय. असाच एक निकाल धुळ्यात लागला. धुळे जिल्ह्यातील लामक जिल्हा पर ...