जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मनातील उमेदवाराला मतदान केले. ...
एटापल्ली येथील नगर पंचायतच्या १७ प्रभागातून एक जागा अविरोध निवडीनंतर १६ प्रभागात ७४.०४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत प्रथमच महिला सक्षमीकरणासाठी पिंक बूथ संकल्पना राबविण्यात आली. ...
Punjab Assembly Election 2022: पंजाबमधील Congress च्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक माजी मंत्री Rana Gurmeet Singh Sodhi यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात बंडखोरीचे वातावरण उफाळली असून अधिकृत कांग्रेस उमेदवाराच्या प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी ६ वर्षांसाठी निलंबित केले. ...
सिंधुदुर्गात कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात होता. निवडणूक नगरपंचायतीची पण खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रचाराला आले होते. राणेंनी भाजपच्या उमेदवारांसाठी भावनिक आवाहन केलं, पण त्याचदरम्यान निवडणूक नगरपंचायतीची आहे हे मात्र विसरल ...