लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
छत्तीसगडमध्ये मतदान सुरू असतानाच सुकमा, कांकेरमध्ये चकमक; काही नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त - Marathi News | encounter in sukma and kanker amid voting Some Naxalites are reported to have been killed in Chhattisgarh | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :छत्तीसगडमध्ये मतदान सुरू असतानाच सुकमा, कांकेरमध्ये चकमक; काही नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त

जवळपास 20 मिनिटे ही चकमक चालल्याचे समजते. या काही जवानही जखमी झाल्याचे समजते. ...

'काँग्रेसने SC, ST, OBC च्या नेत्यांना पुढे येऊ दिले नाही', पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | 'Congress did not allow the leaders of SC, ST, OBC to come forward', PM Narendra Modi slammed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'काँग्रेसने SC, ST, OBC च्या नेत्यांना पुढे येऊ दिले नाही', पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात

'काँग्रेसने नेहमी खोटी आश्वासने दिली, आम्ही जी आश्वासने दिली ती पूर्ण केली.' ...

"बाहेर या, मतदान करा"; सचिनकडून नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मतदानाचं आवाहन - Marathi News | ''Get Out, Vote''; Sachin Tendulkar appeals to people of Chhattisgarh and mizoram to vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बाहेर या, मतदान करा"; सचिनकडून नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मतदानाचं आवाहन

क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर सचिन राजकीय मैदानात मतदारांसाठी बॅटींग करताना दिसतआहे.  ...

दम असेल तर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात; प्रशांत जगतापांचे आव्हान - Marathi News | If there is power the rulers should conduct local self government elections The challenge of the Pacific world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दम असेल तर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात; प्रशांत जगतापांचे आव्हान

जनतेची पसंती आम्हाला असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये खरोखर जनतेला सामोरे जाण्याची हिम्मत असेल तर पुढील दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात ...

छत्तीसगडमध्ये मतदारांवर नक्षलवाद्यांचे हल्ले; केंद्रच घेतले ताब्यात, चकमक सुरु - Marathi News | Naxalites attack voters in Chhattisgarh Assembly Election Update; Center itself taken over, Firing started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मतदारांवर नक्षलवाद्यांचे हल्ले; केंद्रच घेतले ताब्यात, चकमक सुरु

छत्तीसगडमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत 22.18% मतदान झाले आहे.  ...

Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ - Marathi News | Gram Panchayat Election Results : Vidarbhat Mahavikas Aghadi, Mahayuti tied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ

अमरावती, वर्धेत महायुती तर यवतमाळात काँग्रेसचे वर्चस्व; भाजप १ नंबर पण महाविकास आघाडी युतीच्या पुढे ...

जिल्हा बँक उपाध्यक्ष निवडीत कस लागला; अब्दुल सत्तारांनी घेतला बागडेनानांचा राजकीय बदला! - Marathi News | Abdul Sattar took the political revenge on Haribhau Bagade nana in the election of the vice-chairman of the district bank! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा बँक उपाध्यक्ष निवडीत कस लागला; अब्दुल सत्तारांनी घेतला बागडेनानांचा राजकीय बदला!

अब्दुल सत्तार आलेच नाहीत तर हरिभाऊ बागडे नाना मध्येच निघून गेले ...

दाव्यांचे रॉकेट, गावोगावी दिवाळी! महाविकास आघाडीला १६७ तर महायुतीला १५७ जागा - Marathi News | Nagpur Gram Panchayat Election Results : Mahavikas Aghadi has 167 seats and Mahayuti has 157 seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाव्यांचे रॉकेट, गावोगावी दिवाळी! महाविकास आघाडीला १६७ तर महायुतीला १५७ जागा

जिल्ह्यात भाजपा नंबर १ : ३५७ ग्रा.पं.चे निकाल जाहीर : बावनकुळे यांच्या कामठीत काँग्रेस-भाजपा फिफ्टी-फिफ्टी ...