लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
'या' लढतीवर लागली होती लाखांची पैज; १ लाख जिंकणाऱ्याने दाखवलं मोठं मन - Marathi News | Lakhs were bet on this constituency of madhya pradesh chhindwada; The winner donated the check to the Goshala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' लढतीवर लागली होती लाखांची पैज; १ लाख जिंकणाऱ्याने दाखवलं मोठं मन

व्यापारी राम मोहन साहू आणि प्रकाश साहू यांच्या छिंदवाडा मतदारसंघातील निवडणुकीत कोण जिंकणार? ...

मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, भाजपाची कसोटी; एकेकाळचे मित्र झाले प्रतिस्पर्धी - Marathi News | Competition among BJP leaders for Chief Minister post of 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, भाजपाची कसोटी; एकेकाळचे मित्र झाले प्रतिस्पर्धी

जयपूरमध्ये सोमवारी ७०हून अधिक आमदारांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. गाठीभेठीचा सिलसिला मंगळवारीही सुरू होता. ...

'तुम्ही राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करा'; कमलनाथ यांना हायकमांडचे निर्देश - Marathi News | Kamal Nath meets Mallikarjun Kharge, Rahul Gandhi after drubbing in MP polls; asked to step down as state chief | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'तुम्ही राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करा'; कमलनाथ यांना हायकमांडचे निर्देश

कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. ...

तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक - Marathi News | BJP's formula 65 for election of Chief Ministers in three states madhya pradesh, rajasthan, loksabha; The meeting was held at Modi's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक

मध्य प्रदेशमध्ये सध्या शिवराजसिंह मुख्यमंत्री आहेत, छत्तीसगडमध्ये रमनसिंह तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ...

चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका - Marathi News | Any device with a chip can be easily hacked; Digvijaya singh's criticism on EVMs | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी विरोधकांची इव्हीएमवर टीका सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे. ...

‘हॅट्ट्रिक’चे मिथक आणि आकडेवारीचे सत्य; निवडणूक निकालाच्या इतिहासाची समीक्षा करा - Marathi News | The myth of the 'hat-trick' and the truth of statistics; What is the need to rely on the result of assembly elections for Lok Sabha? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘हॅट्ट्रिक’चे मिथक आणि आकडेवारीचे सत्य; निवडणूक निकालाच्या इतिहासाची समीक्षा करा

तीन राज्यांतील विजयामुळे पुढील लोकसभा निवडणूकही आपलीच, असे वातावरण भाजपमध्ये दिसते आहे, पण हा सरसकट निष्कर्ष बरोबर आहे का? ...

तेलंगणाच्या विकासासाठी मतदारांचा रामबाण 'इलाज'; १५ डॉक्टर झाले आमदार - Marathi News | 15 doctor candidates win in Telangana Assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाच्या विकासासाठी मतदारांचा रामबाण 'इलाज'; १५ डॉक्टर झाले आमदार

उच्चशिक्षित उमेदवार विजयी झाल्यामुळे आगामी काळात मतदारसंघांचा विकास होण्यास आणखी मदत होईल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे. ...

बिद्री कारखाना निवडणूक: निकालावर विरोधी आघाडीचे नेते प्रकाश आबिटकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..  - Marathi News | The rulers should improve the management of the factory, MLA Prakash Abitkar reacted after the Bidri factory election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिद्री कारखाना निवडणूक: निकालावर विरोधी आघाडीचे नेते प्रकाश आबिटकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले.. 

कोल्हापूर : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालात सत्ताधारी पॅनेलची आघाडी कायम ... ...