नाशिकच्या सोळाव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, त्यामुळे राजकीय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून, त्यानंतर राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता ...
येथील महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी काँग्रेसचे नगरसेवक इतर जिल्ह्यात सहलीवर गेले आहेत. मंगळवारी सकाळी या अनुषंगाने मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. ...
येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने आतापासूनच सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेतील अनेक इच्छुकांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. ...
राज्य निवडणुक आयोगाला न्यायालयाकडून मिळालेल्या निर्देशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आखाडा रंगणार आहे. ...
राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी मुंबईत काढण्यात आली. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती (महिला) हे आरक्षण कायम ठेवण्यात आले. ...
वणी : दिंडोरी तालूक्यातील भातोडे येथील सरपंच दत्तुु गावित यांनी दिंडोरी पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या विरोधात तक्र ारीचे निवेदन पत्र सादर केल्याने दिंडोरी पंचायत समिती पुन्हा प्रकाश झोतात आली आहे. ...