लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
Amravati: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार पॅनलचे खाते उघडले, मिलिंद तायडे विजयी - Marathi News | Amravati: Co-operative panel account opened in Amravati Agricultural Produce Market Committee, Milind Taide wins | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार पॅनलचे खाते उघडले, मिलिंद तायडे विजयी

Amravati: भातकुली बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता पासून प्रारंभ झाला आहे. सहकार पॅनेलची विजयी सुरुवात झाली असून अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून मिलिंद तायडे हे विजयी झाले आहेत. ...

Washim: बाजार समिती निवडणूक; वाशिम, मानोऱ्यातील मतमोजणीला सुरुवात     - Marathi News | Washim: Market Committee Election; Counting begins in Washim, Manora | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाजार समिती निवडणूक; वाशिम, मानोऱ्यातील मतमोजणीला सुरुवात    

Washim: वाशिम जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी वाशिम आणि मानोरा या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतमोजणीला शनिवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजतापासून वाशिम व मानोरा येथे प्रारंभ झाला. ...

बाजार समित्यांमध्ये दिग्गजांना धक्के; राहुरीत तनपुरेंचे वर्चस्व, मलकापूर भाजपकडे - Marathi News | Giants bump into market committees; Tanpur dominates in Rahuri, Malkapur to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजार समित्यांमध्ये दिग्गजांना धक्के; राहुरीत तनपुरेंचे वर्चस्व, मलकापूर भाजपकडे

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत दत्तात्रेय पाटील यांच्या २६ वर्षांच्या सत्तेला विरोधकांनी सुरुंग लावला ...

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान - Marathi News | 32.37 percent polling for Ratnagiri Agricultural Produce Market Committee | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३२.३७ टक्के मतदान

११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात ...

'स्वाभिमानी'चे राजू शेळके एजंट, बिनविरोध निवडणुकीसाठी संपर्क केलेला - विक्रम पवार  - Marathi News | Raju Shelke agent of Swabhimani, approached for unopposed election says Vikram Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'स्वाभिमानी'चे राजू शेळके एजंट, बिनविरोध निवडणुकीसाठी संपर्क केलेला - विक्रम पवार 

एजंटगिरीशिवाय त्यांनी काही केले नाही ...

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात बाजार समितीसाठी 98.61 टक्के मतदान - Marathi News | 98.61 percent polling for market committee in Chhatrapati Sambhajinagar taluk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर तालुक्यात बाजार समितीसाठी 98.61 टक्के मतदान

पालकमंत्री संदिपान भुमरे, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे तसेच माजी आमदार डॉ. कल्याण काळे हे करमाड बुधवर ठाण मांडून बसले होते. ...

सांगली बाजार समितीसाठी चुरशीने ९३.७५ टक्के मतदान, महाआघाडी, भाजपमध्ये चुरस  - Marathi News | 93.75 percent polling for Sangli Bazar Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीसाठी चुरशीने ९३.७५ टक्के मतदान, महाआघाडी, भाजपमध्ये चुरस 

इस्लामपूर बाजार समितीत ८६.५७ टक्के तर विट्यात ९१.३० टक्के ...

परतूर, घनसावंगी बाजार समितीसाठी ९५ टक्के मतदान - Marathi News | 95 percent polling for Partur, Ghansawangi Bazar Samiti | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर, घनसावंगी बाजार समितीसाठी ९५ टक्के मतदान

परतूर येथील ९५.३२ टक्के तर घनसावंगीतील ९५.५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ...