भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नागपूर लोकसभा मतदार संघासाठी विनोदकुमार यांची तर रामटेक लोकसभासाठी जे. पवित्रकुमार यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणगाड्यावर आरूढ होऊन केलेले चित्रिकरण हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उघड उल्लंघन असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदार यादी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाºयांची धावपळ दिसून येत ... ...