लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: शिंदे समर्थकांची गर्दी! मेळाव्याआधी 'या' गोष्टीत वरचढ ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | Eknath Shinde on top india twitter trend dussehra melava bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे समर्थकांची गर्दी! मेळाव्याआधी 'या' गोष्टीत वरचढ ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर मुंबईत आज दोन दसरा मेळावा होत आहेत. शिंदे गटाकडून मुंबईतील बीकेसी मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...

Dasara Melava Shivsena: सीएसएमटीला दोन ट्रेन आल्या! शिवसैनिकांचा एक गट शिवतिर्थावर, दुसरा बीकेसीकडे चालत निघाला - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray Dasara Melava Shivsena: Two trains arrived at CSMT! One group of Shiv Sainiks marches to Shivaji park, the other to BKC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएसएमटीला दोन ट्रेन आल्या! शिवसैनिकांचा एक गट शिवतिर्थावर, दुसरा बीकेसीकडे चालत निघाला

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिंदे गटाच्या मेळाव्यात आज दोन खासदार आणि पाच आमदार प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

दसरा मेळाव्याआधी भाऊ-बहीण भिडले; एक शिंदे समर्थक तर दुसरे ठाकरेंचे निष्ठावंत - Marathi News | Siblings word clashes Before Dasara Melava; Brother Kishor Patil is a Eknath Shinde supporter and Sister Vaishali Patil Suryavanshi is a Uddhav Thackeray loyalist | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्याआधी भाऊ-बहीण भिडले; एक शिंदे समर्थक तर दुसरे ठाकरेंचे निष्ठावंत

'आजपर्यंत मुंबईत वाजला नाही, असा डिजे हिंगोलीतून आणलाय'; बांगरांचा आवाज - Marathi News | 'Until now a DJ has been brought from Hingoli, which has not been played in Mumbai', MLA Santosh Bangar on Shivsena dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आजपर्यंत मुंबईत वाजला नाही, असा डिजे हिंगोलीतून आणलाय'; बांगरांचा आवाज

हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात समर्थक, कार्यकर्ते मुंबईतील बीकेसी मैदानावर आले आहेत. ...

Dasara Melava: एकनाथ शिंदेंची ही कसली खेळी, ठाकरेंनाही बीकेसीवरील दसरा मेळाव्याचं आमंत्रण! चर्चांना उधाण - Marathi News | eknath shinde group likely invite smita thackeray and nihar thackeray for bkc dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंची ही कसली खेळी, ठाकरेंनाही बीकेसीवरील दसरा मेळाव्याचं आमंत्रण! चर्चांना उधाण

Dasara Melava: शिवतीर्थ आणि बीकेसीच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे डोळे लागले असतानाच शिंदे गटाने चतुर खेळी केल्याचे सांगितले जात आहे. ...

Dasara Melava: ठाकरे- शिंदे गटातील वादावर अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले ... - Marathi News | shiv sena Dasara Melava Leader of Opposition Ajit Pawar reacts to the controversy between Eknath Shinde and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dasara Melava: ठाकरे- शिंदे गटातील वादावर अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले ...

दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...

"दसऱ्याच्या शुभेच्छा देत एकनाथ शिंदेंचं खास ट्विट, म्हणाले, ही वेळ आहे…’’ - Marathi News | Eknath Shinde's special tweet wishing Dussehra, said, this is the time... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''दसऱ्याच्या शुभेच्छा देत एकनाथ शिंदेंचं खास ट्विट, म्हणाले, ही वेळ आहे…’’

Eknath Shinde: दसरा मेळाव्यापूर्वी सकाळी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास ट्विट करून दसरा मेळाव्यात काय बोलणार याबाबत संकेत दिले आहेत. ...

"माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात" - Marathi News | "My meeting in the mountains, no chairs or food, people bring bread from home", Says Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात"

दरवर्षी दोन दसरा मेळावे असायचे, जो मी एक दुपारी घेत, तर दुसरा मुंबईत होत ...