लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राजन साळवींचा भाजपात का प्रवेश झाला नाही? भास्कर जाधवांनी व्यक्त केला शिंदेंचा वेगळाच प्लॅन - Marathi News | Why didn't Rajan Salvi join BJP? Bhaskar Jadhav expressed Eknath Shinde's different plan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजन साळवींचा भाजपात का प्रवेश झाला नाही? भास्कर जाधवांनी व्यक्त केला शिंदेंचा वेगळाच प्लॅन

जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का? याचा विचार करून आहेच त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे, असा सल्लाही त्यांनी पक्षातील लोकांना दिला आहे. ...

'शिंदे माझे पहिल्यापासून गुरू, मागच्या काळातच त्यांच्यासोबत जायचं होतं, पण...'; राजन साळवींनी सोडलं मौन  - Marathi News | Eknath Shinde was my mentor from the beginning, I got an opportunity to go with him; Rajan Salvi breaks his silence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिंदे माझे पहिल्यापासून गुरू, मागच्या काळातच त्यांच्यासोबत जायचं होतं, पण...'; राजन साळवींनी सोडलं मौन 

Rajan Salvi Eknath Shinde: राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  ...

माजी आमदार, नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला बसला मोठा फटका - Marathi News | In Mira Bhaynder Former MLAs, corporators join eknath Shinde Sena; uddhav Thackeray group suffers a big blow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी आमदार, नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला बसला मोठा फटका

माजी नगरसेवक बर्नड डिमेलो यांनी मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.  ...

एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय?; मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला पुन्हा दांडी - Marathi News | What is going on in Eknath Shinde mind?; The meeting held by the CM Devendra Fadnavis is again in absent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय?; मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला पुन्हा दांडी

या बैठका नगरविकास खात्याशी संबंधित होत्या, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते.  ...

ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदेंच्या नेत्याने पुन्हा घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, "ही सदिच्छा भेटच" - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde Shiv Sena leaders met Sharad Pawar once again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदेंच्या नेत्याने पुन्हा घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, "ही सदिच्छा भेटच"

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. ...

किल्ले दुर्गाडी प्रमाणे श्री मलंगगडचा निकाल लागणार - एकनाथ शिंदे - Marathi News | Outcome of Shri Malanggad will be like that of Fort Durgadi Says Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किल्ले दुर्गाडी प्रमाणे श्री मलंगगडचा निकाल लागणार - एकनाथ शिंदे

बुधवारी माघ पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री मलंगगडावर आले होते ...

“संजय राऊतांनी फक्त शरद पवारांचा नाही, तर महादजी शिंदेंचाही अपमान केला”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde replied thackeray group sanjay raut criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी फक्त शरद पवारांचा नाही, तर महादजी शिंदेंचाही अपमान केला”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde: विधानसभेत पानिपत होऊनही हे सुधारत नाहीत. असेच सुरू राहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चितपट होतील, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. ...

ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडणार! उदय सामंतांनी सांगितले शिंदेंकडे कोण-कोण येणार? - Marathi News | Uddhav Thackeray's Shiv Sena will face a disaster! Uday Samanta said which party will join Shinde's Shiv Sena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडणार! उदय सामंतांनी सांगितले शिंदेंकडे कोण-कोण येणार?

राजापूरचे माजी आमदार राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. उदय सामंत यांनीच याबद्दलची अधिकृत माहिती दिली.  ...