शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

जळगाव : जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध

ठाणे : ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 

कोल्हापूर : Kolhapur Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहा प्रभागांत हायव्होल्टेज लढती, आमदारपुत्राविरोधात रिक्षाचालक; कुठं, कुणाशी होणार लढत..वाचा

पुणे : PMC Election 2026: पुण्यात शिंदेसेना स्वबळावर १२५ जागा लढवणार; युतीपेक्षा जास्त जागा निवडून येतील, शिवसैनिकांचा दावा

सांगली : Sangli Municipal Election 2026: मिरजेत भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, गाड्यांची तोडफोड; शिंदेसेना समर्थकांनी हल्ला केल्याची पोलिसांत तक्रार

अहिल्यानगर : शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध

पुणे : PMC Election 2026: शिंदेसेनेने पक्षाचा अधिकृत ‘एबी’ फॉर्म दिला अन् तो गायब झाला; शेवटपर्यंत परतलाच नाही, पुण्यातील अजब प्रकार

मुंबई : मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड

अकोला : शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची

कल्याण डोंबिवली : शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक