लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) अंतिम फेरीत  - Marathi News | Eknath Shinde Cricket Club (B) in the final | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) अंतिम फेरीत 

अन्य लढतीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने बॉईज क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत अंतिम फेरीतले स्थान निश्चित केले.  ...

नामकरण विरोधकांचा छत्रपती संभाजीनगरकर 'करेक्ट' कार्यक्रम करतील: एकनाथ शिंदे - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkar will teach lesson to Naming Opponents: Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामकरण विरोधकांचा छत्रपती संभाजीनगरकर 'करेक्ट' कार्यक्रम करतील: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी रात्री सभेनंतर शहरात तळ ठोकून निवडणूक तयारीचा आढावा घेत पहाटेपर्यंत विविध घटकांच्या गटांसोबत चर्चा केली. ...

आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल - Marathi News | Thane Lok Sabha Election - Mahayuti Alliance candidate Naresh Mhaske criticism of Rajan Vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल

शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरु होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले. ...

'लेना बँक' असलेले ठाकरे मला संपवायला निघाले होते, मीच त्यांचा टांगा पलटी केला: मुख्यमंत्री - Marathi News | 'Lena Bank' Uddhav Thackeray was out to finish me, I was the one who overturned him: Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लेना बँक' असलेले ठाकरे मला संपवायला निघाले होते, मीच त्यांचा टांगा पलटी केला: मुख्यमंत्री

‘मातोश्री’वर पैसे पाठवावे लागत होते हे खरंय, देना त्यांना माहिती नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल - Marathi News | lok sabha election 2024 mp sanjay raut criticized on bjp and cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल

Lok Sabha Election 2024 :आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.     ...

मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत - Marathi News | Loksabha Election 2024 - Confiscate passports of Modi-Shah, they will flee the country after June 4 - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत

Loksabha Election - ठाण्यातील प्रचारसभेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपावर हल्लाबोल केला. तुरुंगाला घाबरून शिंदे पळून गेले, मोदींचा मार्ग पकडला असा टोला राऊतांनी लगावला. ...

वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार - Marathi News | Chaser of CM Eknath Shinde's convoy detained; Type on Bandra-Worli C-Link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार

सी-लिंक परिसरात वाहनांच्या ताफ्यासाठी पोलिस वाहतूक नियमन करत होते. रात्री ११ वा. ठाणे-वर्षा बंगलादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याची माहिती मिळताच लेन क्रमांक ७ व ८ ही राखीव ठेवली. ...

"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास - Marathi News | Uddhav Thackeray group candidates will win wherever there is a stolen bow and arrow symbol by Eknath Shinde group said Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास

चोरीचा माल पचणार नसल्याचा टोला उद्धव सेनेचे संजय राऊत यांनी शिंदेसेनेला लगावला ...