लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश - Marathi News | cm eknath shinde give clear direction to pune police about pune porsche car accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

Pune Accident News: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. ...

त्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री धावले; ताफ्यातील पोलिसांचे वाहन देऊन महिलेला पोहोचवले रुग्णालयात - Marathi News | The Chief Minister rushed to help the woman; The woman was taken to the hospital in a police vehicle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :त्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री धावले; ताफ्यातील पोलिसांचे वाहन देऊन महिलेला पोहोचवले रुग्णालयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते.  ...

रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde help the woman who was injured after the rickshaw overturned | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून 

ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन महिलेला पोहचवले रुग्णालयात, मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणाचे पुन्हा एकदा आला प्रत्यय  ...

‘त्या’ होर्डिंग्जवर असावी समितीची नजर; रहिवासी संघटनांचे मुख्यमंत्र्यांना आर्जव - Marathi News | The committee's eye should be on 'those' hoardings; Request to the Chief Minister of Resident Associations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ होर्डिंग्जवर असावी समितीची नजर; रहिवासी संघटनांचे मुख्यमंत्र्यांना आर्जव

याच पार्श्वभूमीवर रहिवासी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, सरकारने राज्यातील सर्व प्रकारच्या आणि सर्व भागांतील होर्डिंग्जवर लक्ष ठेवणाऱ्या समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  ...

"बाळासाहेब ठाकरेंचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला मतदान करणं म्हणजे..."; एकनाथ शिंदेंचा घणाघात - Marathi News | Mumbai Lok Sabha Election 2024 Eknath Shinde slams Uddhav Thackeray for voting congress against Balasaheb Thackeray ideology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबांचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला मतदान करणं म्हणजे..."; एकनाथ शिंदेंचा घणाघात

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Mumbai Lok Sabha Election 2024: "बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला जवळ करू नका सांगितले, पण आज ठाकरे गट काँग्रेसला अभिमानाने मतदान करत आहे" ...

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, 'आमची स्ट्रॅटजी...' - Marathi News | Maharashtra Politics Eknath Shinde CM again we will be with that decision says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, 'आमची स्ट्रॅटजी...'

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार - Marathi News | cm eknath shinde counterattack on shivsena ubt rajan vichare over bogus voting allegations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

राजन विचारे यांनी बोगस मतदानाचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ...

Thane: मुंब्य्रातील वादग्रस्त शिवसेना शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट, शाखाप्रमुखांसह शिवसैनिकांच्या घेतल्या गाठी भेटी - Marathi News | Thane: Chief Minister Eknath Shinde visits controversial Shiv Sena branch in Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रातील वादग्रस्त शिवसेना शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

Thane News: मुंब्य्रतील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी शहर प्रमुख मोबीन सुर्वे यांच्यासह शिवसैनिकांशी संवाद साधला. मतदार सूज्ञ असून ते विकासाला मतदान करतील, असा विश्वास ...