शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : मुंबईत ५० प्रभागांमध्ये शिंदेसेना दुसऱ्या स्थानी; सर्वाधिक जिंकलेल्या जागा उद्धवसेनेविरुद्ध

मुंबई : विकास जिंकला, भावनिक मुद्दे पराभूत : एकनाथ शिंदे

मुंबई : त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना 'मेसेज', बैठकीनंतर काय बोलले?

मुंबई : शिंदेसेनेला अडीच वर्षे महापौर पद हवे? भाजपाकडून पहिल्यांदाच भाष्य, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

बीड : बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; माजी आमदार संगीता ठोंबरे यांचा शिंदेसेनेत प्रवेश

मुंबई : ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये का ठेवले? शिंदेसेनेच्या नेत्याने केला खुलासा

मुंबई : अडीच वर्षांसाठी महापौरपद द्या, अखेर शिंदेंनी डाव टाकलाच, भाजपाचं टेन्शन वाढलं, मुंबईत घडामोडींना वेग 

नवी मुंबई : बिल्डरधार्जिण्या तरतुदी बदलणार! रवींद्र चव्हाण यांचे संकेत; आणखी एक धक्का देणार

मुंबई : आता भाजपच्या मित्रपक्षांना ‘ऑपरेशन कमळ’ची भीती! शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये

मुंबई : हॉटेल पॉलिटिक्स! गेम पालटणार अन् मुंबईत शिंदेसेनेचा महापौर बसणार?; पडद्यामागून हालचालींना वेग