लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
खातं दिलं पण स्वत:चा स्वार्थ साधला नाही; शिंदे गटाचं आदित्य ठाकरेंना रोखठोक उत्तर - Marathi News | Eknath Shinde Revolt: Shinde group MLA Bharat Gogawale to Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खातं दिलं पण स्वत:चा स्वार्थ साधला नाही; शिंदे गटाचं आदित्यला रोखठोक उत्तर

अजित पवार पडलेल्या उमेदवाराला निधी देत होते. मतदारसंघ बांधण्यासाठी निधी द्यावा लागतो असं आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं. ...

...तरच राज्यात राष्ट्रपती राजवट; १६ आमदारांच्या निलंबनाबाबत कायदेतज्ञ उल्हास बापटांची प्रतिक्रिया  - Marathi News | Ulhas Bapat's reaction regarding the suspension of 16 MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरच राज्यात राष्ट्रपती राजवट; १६ आमदारांच्या निलंबनाबाबत कायदेतज्ञ उल्हास बापटांची प्रतिक्रिया 

महाराष्ट्रात निर्माण झालेला परिस्थितीमुळे शिवसेनेने 16 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. ...

"या बंडखोर आमदारांच्या बायका त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांना कोणी पोरी देणार नाही" - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | Shivsena MLA Santosh Bangar criticises Eknath Shinde supporting MLA group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या बंडखोर आमदारांच्या बायका त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांना कोणी पोरी देणार नाही"

Maharashtra Political Crisis:"हे आमदार राज्यात परत आल्यावर लोक त्यांना सडके टमाटे, अंडी फेकून हाणतील." ...

उदय सामंतही 'निघाले'! शिवसेनेकडे आदित्य ठाकरेंसोबत मोजकेच आमदार उरले; कोण कोण? - Marathi News | Uday Samanta too 'departed'! Shiv Sena has few MLAs left with Aditya Thackeray in Maharashtra; Who remains with Uddhav Thackreay? After Eknath Shinde's Revolt Rebel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उदय सामंतही 'निघाले'! शिवसेनेकडे आदित्य ठाकरेंसोबत मोजकेच आमदार उरले; कोण कोण?

Eknath Shinde's Revolt: काहीही असले तरी या साऱ्या बंडामध्ये काही आमदार शिवसेनेच्या मुंबईतील बैठकांना उपस्थित होते. परंतू ते हळू हळू मुंबईहून सूरत आणि तिथून गुवाहाटीला जाऊ लागले. ...

Prakash Abitkar : गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांमध्ये खरंच मारामारी झाली का?; प्रकाश आबिटकर म्हणतात... - Marathi News | Prakash Abitkar says no fight between mlas of eknath shinde in Guwahati hotel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांमध्ये खरंच मारामारी झाली का?; प्रकाश आबिटकर म्हणतात...

Prakash Abitkar : हॉटेलमधील दोन आमदारांमध्ये मारामारी झाल्याचं म्हटलं जात होतं. पण आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ...

एकनाथ शिंदे ज्या 'गटा'ची ढाल करतायत, तो नियम २००३ मध्येच रद्द झाला; शिवसेनेच्या वकिलाने चुकांची जंत्रीच मांडली - Marathi News | Eknath Shinde Rebel taking support spliting rule, but was repealed in 2003; Shiv Sena's Suprem court lawyer's Devdatta Kamat revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे ज्या 'गटा'ची ढाल करतायत, तो नियम २००३ मध्येच रद्द; सेनेच्या वकिलाने चुकांची जंत्रीच मांडली

Eknath Shinde Revolt: शिंदे गटाला आमदारकी वाचवायची असेल तर दुसऱ्या पक्षात विलीन करण्यापासून दुसरा पर्याय नाहीय. बाळासाहेब शिवसेना असा वेगळा गट स्थापन करता येत नाही, असे सांगत वकिलांनी शिंदे गटाने काय काय चुका केल्या ते समोर आणले. ...

दीपक केसरकर अजूनही वेळ गेलेली नाही; राष्ट्रवादीपासूनच्या सहकाऱ्याने दिला इशारा - Marathi News | Shivsena leader sandesh Parkar warning to deepak kesarkar on Eknath shinde rebel Mlas a colleague from the NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीपक केसरकर अजूनही वेळ गेलेली नाही; राष्ट्रवादीपासूनच्या सहकाऱ्याने दिला इशारा

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सोमवारी शिवसेने कडून रॅलीचे आयोजन केले असून त्या पाश्र्वभूमीवर रविवारी येथील आरपीडी काॅलेज च्या सभागृहात बैठक पार पडली ...

एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट - Marathi News | Eknath Shinde Revolt: 50 crore offer to join Eknath Shinde group, Shiv Sena MLA's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

Maharashtra Political Crisis: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा दावा केला आहे. ...