लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद; ...म्हणून १९८६ पासून सुरू आहे हे आदोलन - Marathi News | Shiv Sena's bell ringing in Kalyan; this movement has been going on since 1986 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद; ...म्हणून १९८६ पासून सुरू आहे हे आदोलन

दुर्गाडी किल्ल्यावर ईद नमाज पठनाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १९८६ ला सुरू झाले. ...

मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान - Marathi News | beed murli nawale honor to mahapuja ashadhi ekadashi with cm eknath shinde pandharpur | Latest beed News at Lokmat.com

बीड :मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान

रूई येथील रहिवासी असलेले हे दांपत्य १९८७ पासून पांडुरंगाची वारी करतात तसेच २०१२ पासून पायी वारी करत आले आहे. ...

नगरपालिका निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की राज्य सरकारचे? निवडणूक आयोगासमोर पेच - Marathi News | Listen to the Supreme Court or the state government Election Commission will might confused election obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरपालिका निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की राज्य सरकारचे? निवडणूक आयोगासमोर पेच

निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली त्याच टप्प्यावरून पुढे सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता. ...

Sanjay Raut : "अमृता फडणवीसांनी गुपित फोडलं नसतं तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती" - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis Over Eknath Shinde revolt Maharashtra Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अमृता फडणवीसांनी गुपित फोडलं नसतं तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती"

Shivsena Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. ...

आमचं सरकार कायदेशीरच, आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास : मुख्यमंत्री - Marathi News | Our government is legal we have full faith in the judiciary Chief Minister after ashadi ekadashi vitthal rakhumai pooja | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमचं सरकार कायदेशीरच, आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास : मुख्यमंत्री

देशात घटना, कायदा आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. लोकशाहीत बहुमताला, नंबर्सला महत्त्व आहे - एकनाथ शिंदे ...

राज्यातील प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, बळीराजा सुखाऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे - Marathi News | May good days come in the life of everyone in the state farmers be happy eknath shinde on ashadhi ekadashi vitthal rakhumai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, बळीराजा सुखाऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली, ...

पणजोबा ते नातू, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित - Marathi News | From great grand father to grandson all four generations of Eknath Shinde were present at the worship of Vitthal rakhumai ashadhi ekadashi pandharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :पणजोबा ते नातू, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. ...

पंचायत निवडणुका पुढे ढकला, मुख्यमंत्री शिंदे आयोगाला करणार विनंती  - Marathi News | Panchayat elections should postponed CM eknath Shinde will request the election commission met pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचायत निवडणुका पुढे ढकला, मुख्यमंत्री शिंदे आयोगाला करणार विनंती 

दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार मंत्रिमंडळ विस्तार. ...