लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"उद्धव ठाकरेही शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही; एकवेळ तुम्हाला विसरू, पण..." - Marathi News | Eknath Shinde Group rebel mla Sanjay Shirshat statement on Uddhav Thackeray Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेही शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही; एकवेळ तुम्हाला विसरू, पण..."

आज आम्ही पालापाचोळा वाटतो. उद्या तुम्हाला पालापाचोळा म्हटलं तर काय होईल? असा सवाल शिंदे गटातील आमदाराने थेट उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...

संपादकीय - उद्ध्वस्त स्वप्नांची हाक, अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Editorial - Call of ruined dreams, tears in Baliraja's eyes due to heavy rains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - उद्ध्वस्त स्वप्नांची हाक, अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी

कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. महसूल व कृषी खात्यात समन्वय नाही. ...

Uddhav Thackeray Interview : "...हा 'आमच्या' आणि 'त्यांच्या' हिंदुत्वातला फरक", उद्धव ठाकरेंनी दिला बाळासाहेबांचा रेफरन्स! - Marathi News | Uddhav Thackeray Interview This is the difference between our and their Hindutva, Uddhav Thackeray referred to Balasaheb Uddhav Thackeray on shvsena Hindutva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा 'आमच्या' आणि 'त्यांच्या' हिंदुत्वातला फरक", उद्धव ठाकरेंनी दिला बाळासाहेबांचा रेफरन्स!

शिवसेनेचे राज्यसभा खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी, महाराष्ट्रातील सरकार का पाडले, कसे पाडले, शिवसेनेचे भवितव्य येथपासून ते हिंदुत्वापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. ...

पुण्यातील शिंदे गटाची जबाबदारी शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्यावर - Marathi News | Former Shiv Sena corporator Nana Bhangire is in charge of the Shinde group in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शिंदे गटाची जबाबदारी शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्यावर

पुण्याची जबाबदारी भानगिरे यांच्याकडे... ...

शिंदेंच्या कार्यालयात १४६ तर फडणवीसांकडे ७२ कर्मचारी - Marathi News | Eknath Shinde's office has 146 employees while Fadnavis has 72 employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या कार्यालयात १४६ तर फडणवीसांकडे ७२ कर्मचारी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री कार्यालयांसाठी आदेश जारी ...

Uddhav Thackeray Interview : माझी हालचाल बंद असताना यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या; मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं - Marathi News | My own people went rogue shiv sena uddhav thackeray saamana interview sanjay raut on rebel eknath shinde and mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी हालचाल बंद असताना यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या; मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं

मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य. ...

प्रधानमंत्री आवास योजनेस एकनाथ शिंदे सरकारचा खो - Marathi News | Pradhan Mantri Awas Yojana Eknath Shinde Govt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रधानमंत्री आवास योजनेस एकनाथ शिंदे सरकारचा खो

पनवेलवासीयांचे घराचे स्वप्न लांबणीवर ...

दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा - Marathi News | Stop accusations against Delhi; Shinde group's warning to Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ...