लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

जेव्हा कुंपणच शेत खातं...! गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन जण ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळयात  - Marathi News | Two persons including a group education officer were caught accepting bribe of Rs 50,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा कुंपणच शेत खातं...! गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन जण ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळयात 

आरटीईनुसार मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतली. ...

पुण्यात अकरावीत प्रवेश मिळूनही '१४ हजार' विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ - Marathi News | Despite getting 11th admission in Pune, '14 thousand 'students turned their backs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अकरावीत प्रवेश मिळूनही '१४ हजार' विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

अकरावी प्रवेशाची पहिली फेरी संपली असून या फेरीतून २४ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित ...

अकरावी प्रवेश; भारती विद्यापीठ ९१.४०, दयानंद ९१, एडी जोशी ८५ टक्क्यांना क्लोज - Marathi News | Eleventh entry; Bharati University 91.40, Dayanand 91, Eddie Joshi 85 percent closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकरावी प्रवेश; भारती विद्यापीठ ९१.४०, दयानंद ९१, एडी जोशी ८५ टक्क्यांना क्लोज

‘कट ऑफ’ जाहीर : अकरावी प्रवेशासाठी टक्का घसरला ...

Afghanistan Crisis: तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान - Marathi News | taliban officially ban coeducation men teachers not allowed to teach girls in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर अवघे दोन आठवडे झालेले असताना तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ...

अकरावी प्रवेशाची ‘कट ऑफ’ घसरली; प्रवेश अर्ज संख्या निम्म्याने घटली - Marathi News | The ‘cut off’ of the eleventh entry slipped; The number of admission applications halved | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकरावी प्रवेशाची ‘कट ऑफ’ घसरली; प्रवेश अर्ज संख्या निम्म्याने घटली

ग्रामीण मुलांची शहराकडे पाठ; जाणकारांचाही अंदाज चुकला ...

अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच समोर आला तालिबानचा खरा चेहरा; मुला-मुलींच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला - Marathi News | Taliban says boys and girls will no longer study together in afghanistan university | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच समोर आला तालिबानचा खरा चेहरा; मुला-मुलींच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला

तालिबानने गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी बऱ्याच बदलांचे आश्वासन दिले होते. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतसा तालिबानचा खरा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. (Taliban in Afghanistan) ...

सीईटीच्या तारखा कधी जाहीर होणार? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितली माहिती.. - Marathi News | When will the CET dates be announced? Information provided by Higher and Technical Education Minister Uday Samant. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीईटीच्या तारखा कधी जाहीर होणार? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितली माहिती..

सीईटी परीक्षांसाठी राज्यातील पूर्वीची 193 परीक्षा केंद्र 350 पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत ...

"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत - Marathi News | "If the ministers at the Center are not listening, the Center is expected to take action against them," said Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत

राज्य सरकार आणि उद्धव साहेबांवर टीका करणं एवढाच जनआशीर्वाद यात्रेचा होता उद्देश ...