लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

झिरो बजेटमध्ये होणार जिल्ह्यात शिक्षण दान - Marathi News | Education donation in the district will be in zero budget | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गावातील स्वयंसेवक देणार धडे : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सीईंओंचा उपक्रम

जिल्ह्यात व्हीएसटीएफ, मॅजिक बस, प्रथम समन्वयकांच्या माध्यमातून शिक्षण दान हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गावातील पदवीधर युवकांनी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी २ तास ते विद्यार्थ्यांना गावात ...

विजयादशमीला 'त्या' म्हणाल्या, ‘मीच माझ्या जीवनाची शिल्पकार’ - Marathi News | 'She' said to Vijayadashami, 'I am the sculptor of my life' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजयादशमीला 'त्या' म्हणाल्या, ‘मीच माझ्या जीवनाची शिल्पकार’

आईवडिलांशिवाय जगणाऱ्या आणि शिकणाऱ्या २५ हून अधिक मुलींना आता हक्काचे होस्टेल मिळणार आहे. विशेष म्हणजे, या होस्टेलचे भूमिपूजनही मुलींनीच स्वत: कुदळ मारून केले. ...

विजुक्टाचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Demonstration in front of Vijukta's education officer's office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंदोलनाचा दुसरा टप्पा : प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी

शिक्षकांना १०, २०, ३० त्रिस्तरीय वेतनश्रेणी देण्यात यावी.  डीसीपीएसमधून एनपीएसमध्ये हस्तांतरित शिक्षकांचे अद्यावत हिशेब देण्यात यावे, उच्च माध्यमिक तुकडीतील विद्यार्थी पटसंख्याचे निकष बदलून माध्यमिकप्रमाणे करण्यात यावेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश रद्द ...

जेईई-ॲडव्हान्स परीक्षेत जयपूरचा मृदूल अग्रवाल अव्वलस्थानी, ४१ हजार उत्तीर्ण; मुंबईच्या Karthik Nairला सातवा क्रमांक - Marathi News | Mridul Agarwal of Jaipur tops JEE-Advance exam, passing 41,000; Mumbai's Karthik Nair is ranked seventh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेईई-ॲडव्हान्स परीक्षेत जयपूरचा मृदूल अग्रवाल अव्वलस्थानी; मुंबईच्या कार्तिक नायरला सातवा क्रमांक

JEE-Advance Exam Result: देशभरात २३ आयआयटीतील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या जेईई - ॲडव्हान्स या परीक्षेत यंदाच्या वर्षी जयपूर येथील मृदूल अग्रवाल (१८ वर्षे) याने प्रथम तर मुंबईतील कार्तिक नायर याने सातवा क्रमांक पटकाविला आहे. ...

मूल्यमापन ऑनलाइन करायचे की ऑफलाइन? पालक संभ्रमात, मुख्याध्यापकांसह शिक्षकांचीही त्रेधातिरपीट - Marathi News | Assessment online or offline? In the confusion of the parents, the teachers, including the headmaster, are trembling | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मूल्यमापन ऑनलाइन करायचे की ऑफलाइन? पालक संभ्रमात, मुख्याध्यापकांसह शिक्षकांचीही त्रेधातिरपीट

Crime News: शाळा सुरू झाल्या, ५० टक्के उपस्थितीने विद्यार्थीही हळूहळू उपस्थित होत आहेत. मात्र पुढे काय? मूल्यमापन कसे करायचे? ऑनलाइन की ऑफलाइन, या संदर्भात शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक संभ्रमात पडले आहेत.  ...

बालभारतीकडून साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत - Marathi News | More than five and a half thousand tons of Balbharati books throw in to bin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालभारतीकडून साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत

२०१२ सालापासून बालभारतीने(Balbharti) साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचे एकूण वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन इतके होते, तर यापासून ६ कोटी ४० लाख २ हजार ६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब सम ...

इंडिया गेटच्या धर्तीवर ऐतिहासिक विद्यापीठ गेट परिसराचे होणार सुशोभिकरण - Marathi News | The historic Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University Gate premises will be beautified on the lines of India Gate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंडिया गेटच्या धर्तीवर ऐतिहासिक विद्यापीठ गेट परिसराचे होणार सुशोभिकरण

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University News : ऐतिहासिक विद्यापीठ गेटच्या दोन्ही बाजूने जाता येईल असा रस्ता, गेट सुशोभिकरण, तर विद्यापीठात येण्या-जाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन-आऊट गेटचे नियोजन आहे. ...

Education: पुढील बुधवारपासून चला कॉलेजला! ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने भरणार वर्ग - Marathi News | Education: Let's go to college from next Wednesday! Classes to be filled with 50% student capacity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील बुधवारपासून चला कॉलेजला! ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने भरणार वर्ग

College: लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नाट्यगृहे, चित्रपटगृहे विश्व खुले होत आहे. आता महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ...