लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

कोयनामाई पार करीत सावित्रींच्या लेकी घेताहेत शिक्षण - Marathi News | The remote Khirkhandi area of ​​Jawali taluka is still deprived of these facilities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनामाई पार करीत सावित्रींच्या लेकी घेताहेत शिक्षण

आपल्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी येथील मुलींनी हे शिवधनुष्य पेलले ...

‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये - Marathi News | lots of offices are open Nagpur under the name of various educational company 'Franchise' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये

एकदा विद्यार्थ्यांनी एखाद्या ‘फ्रँचायझी’बाबत ‘सर्च’ केले की वारंवार त्याच्या ‘सोशल’ खात्यांवर त्याचसंदर्भातील ‘पोस्ट’ दिसत असल्याने विद्यार्थीदेखील नकळत या अभ्यासक्रमांकडे खेचले जातात. ...

वर्षभरात विद्यापीठाने मिळविले ८ पेटंट; वेगळ्या आणि लोकोपयोगी संशोधनावर झाले शिक्कामोर्तब - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University obtained 8 patents during the year; Sealed on separate and useful research | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरात विद्यापीठाने मिळविले ८ पेटंट; वेगळ्या आणि लोकोपयोगी संशोधनावर झाले शिक्कामोर्तब

विद्यापीठात बौद्धिक संपदा नोंदणीकृत करण्यासाठी स्वतंत्र ‘आयपीआर सेल’ स्थापन करण्यात आला आहे. ...

दुसऱ्या वर्षीही बोर्डाच्या परीक्षांचा गोंधळ कायम; अभ्यासू विद्यार्थी,पालकांना भविष्य सतावतेय - Marathi News | The second year also saw the confusion of board exams; Future students, parents are worried about the future | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुसऱ्या वर्षीही बोर्डाच्या परीक्षांचा गोंधळ कायम; अभ्यासू विद्यार्थी,पालकांना भविष्य सतावतेय

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : प्रात्यक्षिक परीक्षांचा नाही पत्ता ...

मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठ घेणार जिल्हा परिषदेच्या २५० शाळा दत्तक - Marathi News | Big news; Solapur University will adopt 250 Zilla Parishad schools | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर विद्यापीठ घेणार जिल्हा परिषदेच्या २५० शाळा दत्तक

विद्यांजली उपक्रम: गुणवत्ता वाढीसाठी करणार मदत ...

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना विमानाचे भाडे अगोदरच मिळणार - Marathi News | Rajarshi Shahu Maharaj Foreign Scholarship, Students will get plane fare in advance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना विमानाचे भाडे अगोदरच मिळणार

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड झाल्यानंतर पूर्वी संबंधित विद्यार्थ्यांना स्वखर्चाने विमानाचे तिकीट काढून त्या देशात जावे लागत असे. ...

ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ८० टक्के विद्यार्थ्यांचे काय ? प्रत्यक्ष शिक्षणाशिवाय नाही पर्याय - Marathi News | No option without actual education; What about 80% of students who are deprived of online education? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ८० टक्के विद्यार्थ्यांचे काय ? प्रत्यक्ष शिक्षणाशिवाय नाही पर्याय

कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणात ९.१२ लाखांपैकी सरासरी २० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सातत्याने सहभाग नाही. ...

‘महाज्योती’ला जे जमले ते ‘बार्टी’ला का नाही? - Marathi News | difference in between mahajyoti and barti's educational work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘महाज्योती’ला जे जमले ते ‘बार्टी’ला का नाही?

दर्जेदार शैक्षणिक प्रशिक्षणासह रोजगार निर्मितीसाठी जे महाज्योतीने करून दाखविले ते अनेक वर्षांपासून बार्टीला का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ...